AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | कधीही आपल्या आर्थिक संकटाबद्दल कोणाशीही बोलू नका, आचार्य चाणक्यांनी सांगितले कारण

आयुष्यात यशस्वी व्हाव असं प्रत्येकालाच वाटत असतं. यश मिळवण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्नही करत असतो. पण तुम्हाला जीवनात लवकर यशस्वी व्हायचे असेल, तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे आहे.

Chanakya Niti | कधीही आपल्या आर्थिक संकटाबद्दल कोणाशीही बोलू नका, आचार्य चाणक्यांनी सांगितले कारण
Chanakya
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 7:51 AM

मुंबई : आयुष्यात यशस्वी व्हाव असं प्रत्येकालाच वाटत असतं. यश मिळवण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्नही करत असतो. पण तुम्हाला जीवनात लवकर यशस्वी व्हायचे असेल, तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे आहे. आचार्य चाणक्यांनी अनेक वर्षांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आजच्या काळात ही खऱ्या उतरतात. अनेक वर्षांपूर्वी आचार्य चाणक्यांनी लिहिलेली नीतिशास्त्र आजही लोकांना यशाचा मूळ मंत्र शिकवून जाते.

आचार्य चाणक्य यांनी व्यवसायापासून वैयक्तिक आयुष्यापर्यंत अतिशय अचूक आणि सविस्तर गोष्टी नीतिशास्त्रात मांडल्या आहेत. आयुष्य जगताना आपण खूप चुका करतो. आणि बऱ्याच चुका माणसं ओळखता न आल्यामुळे होतात. त्यामुळे कोणावर तरी विश्वास ठेवताना आपण चाणक्यनीतील काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

चाणक्य नीतीशास्त्रामध्ये सांगितात की जेव्हा दोन ज्ञानी लोक एकमेकांशी बोलत असतात तेव्हा त्या संवादातून कोणीही अचानक मधूनबाहेर पडू नये, कारण जेव्हा दोन ज्ञानी लोक भेटतात तेव्हा ते ज्ञानाच्या अनेक चांगल्या गोष्टी करतात. त्यातून अनेक कल्पना जन्माला येत असतात.

चाणक्य नीतीनुसार, एखाद्या ठिकाणी पती-पत्नीच्या कोणत्याही वादामध्ये तिसऱ्या व्यक्तीने येऊ नये. त्यामुळे पती पत्नीचे नाते खराब होते.

चाणक्य नीतीनुसार, ज्ञानी माणूस कधीही त्याच्या आर्थिक अडचणींवर चर्चा करत नाही. अशा व्यक्ती आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पर्याय शोधतात,

आचार्य चाणक्यांच्या मते, तुमच्या सर्वात मोठ्या योजना नेहमी स्वत: जवळ ठेवा. यामुळे तुम्हाला तुमच्या यशापर्यत लवकर पोहचण्यास मदत होईल.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

संबंधित बातम्या :

Easy Vastu Tips | हे सोपे उपाय करा, घरातील वास्तू दोष दूर होतील

PHOTO | Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात लावा ‘ही’ 5 झाडे, मिळेल सुख-समृद्धी

भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष.
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल.
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं...
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं....
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण...
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण....
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्...
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्....
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी...
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी....
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय.
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी.
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले...
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले....
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.