नावातच सर्वकाही ! बेस्ट पती हवाय मग या 4 आद्य अक्षर असणाऱ्या व्यक्तींशीच लग्न करा

हिंदू धर्मात बाळाच्या जन्मानंतर कुंडलीनुसार त्याचे नाव काढले जाते. तुमच्या अद्य अक्षराचा तुमच्या जीवनावर परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्याच्या स्वभावाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सर्वकाही सांगून जातो.

नावातच सर्वकाही ! बेस्ट पती हवाय मग या 4 आद्य अक्षर असणाऱ्या व्यक्तींशीच लग्न करा
best husband
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 8:58 AM

मुंबई : हिंदू धर्मात बाळाच्या जन्मानंतर कुंडलीनुसार त्याचे नाव काढले जाते. तुमच्या अद्य अक्षराचा तुमच्या जीवनावर परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून त्याच्या स्वभावाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल सर्वकाही सांगून जातो. अशात काही अद्या अक्षरांचे पती हे सर्वोत्तम पती ठरतात.असे म्हणतात की अशी अक्षरे असलेली मुले आहेत जी लग्नानंतर आपल्या जोडीदाराला समजून घेतात. या अक्षराची मुले त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात रोमँटिक आणि काळजी घेणारी असतात. या व्यक्तीचे वैवाहिक जीवन खूप चांगले असते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत ते आद्य अक्षर

A अक्षराने सुरू होणारी मुले A या अक्षराने सुरू होणारी मुले वैयक्तिक जीवनात निष्ठावान मानली जातात. या अक्षराच्या मुलांइतकं रोमँटिक कोणी मानले जात नाही. आपल्या पार्टनरला प्रत्येक प्रकारे खुश ठेवतात.पार्टनरची प्रत्येक गरज पूर्ण करतात. या व्यक्तींना आपल्या परिवारासोबत जास्त वेळ घालवतात.

R अक्षराने सुरू होणारी मुले R या अक्षराने सुरू होणारी मुले नात्यांच्या बाबतीत खूपच गंभीर असतात. ही मुले आपल्या जोडीदाराला कोणतेही प्रकारचे दु:ख देत नाहीत. त्यामुळे ते वैवाहिक जीवन खूप आनंदी असतात. म्हणूनच या नावच्या व्यक्ती खूप चांगले पती होतात.

S अक्षराने सुरू होणारी मुले ज्या मुलांचे नाव S अक्षराने सुरू होते, त्यांचे लव्ह लाईफ त्यांच्यासाठी खूप खास असते. कोणत्याही नात्यामध्ये ते एकनिष्ठ असतात, ते नेहमी आपल्या जोडीदाराची काळजी घेतात आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. या नावाच्या व्यक्तींना कोणतीही गोष्ट न सांगताच कळते. त्यामुळे ते उत्तम पती ठरतात.

V अक्षराने सुरू होणारी मुले ज्या मुलांचे नाव V अक्षराने सुरू होते ते कधीही त्यांच्या पत्नीची साथ कधीही सोडत नाहीत. ते आपल्या जोडीदारांसोबत मित्रांप्रमाणे राहतात. आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते आपल्या जोडीदारासोबत खंबीरपणे उभे असतात.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या :

Radix 1 Prediction : मूलांक 1 साठी अंकशास्त्र काय सांगते? जाणून घ्या त्याच्याशी संबंधित मोठे रहस्य

Margashirsh Mass 2021 | सुखी जीवनासाठी, आरोग्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात 3 गोष्टी नक्की करा

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.