आचार्य चाणक्य यांच्या नितीशास्त्रानुसार घरात सुख-शांती राहण्यासाठी कुटुंब प्रमुखाने या महत्वाच्या टिप्स फाॅलो कराव्यात…
कोणताही निर्णय घेताना घरच्या प्रमुखाने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा विचार केला पाहिजे. कारण कुटुंब प्रमुखाचा एखादा चुकीचा निर्णय देखील सर्वांसाठी घातक ठरतो. कुटुंबप्रमुखाने आपल्या निर्णयांवर ठाम राहावे. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये शिस्तीत राहण्याची सवय लागते.