AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रग्रहणाला उरला फक्त इतका वेळ, तब्बल चालणार इतके तास, भारतात…

Chandra Grahan 2024 Date Time in India Lunar Eclipse 2024 Timings : यंदाच्या वर्षाचे दुसरे मोठे ग्रहण उद्या आपल्याला बघायला मिळणार आहे. आता या चंद्रग्रहणासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. जाणून घ्या या चंद्रग्रहणाबद्दल अत्यंत मोठी आणि महत्वाची माहिती.

चंद्रग्रहणाला उरला फक्त इतका वेळ, तब्बल चालणार इतके तास, भारतात...
Chandra Grahan
Follow us
| Updated on: Sep 17, 2024 | 10:12 PM

यंदाच्या वर्षीचे दुसरे चंद्रग्रहण 18 सप्टेंबर रोजी होणार आहे. आता अवघे काही तास चंद्रग्रहणाला शिल्लक आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षीचे हे शेवटचे चंद्रग्रहण आहे. या चंद्रग्रहणाचा कालावधी 4 तास 4 मिनिटे असेल. वर्षातील दुसरे चंद्रग्रहण 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजून 12 मिनिटाला सुरू होईल आणि सकाळी 10 वाजून 17 मिनिटाला समाप्त होईल. हे ग्रहण सुमारे चार तास चालणार आहे. या चंद्रग्रहणाबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. काही भागांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण मीन राशीत होणार आहे. 

यंदाच्या वर्षीचे दुसरे मोठे ग्रहण

हे चंद्रग्रहण यंदाच्या वर्षीचे दुसरे मोठे ग्रहण आहे. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते, ज्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. या चंद्रग्रहणाचा परिणाम तसा भारतामध्ये होणार नाहीये. उत्तर दक्षिण अमेरिका, हिंद महासागर, अफ्रिका, यूरोप, अटलांटिक महासागर आणि या भागात दिसेल.

यामुळेच चंद्रग्रहणाला दिले जाते मोठे महत्व 

ज्योतिष शास्त्रामध्ये देखील सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या घटनांना खूप महत्त्व दिले जाते. पंचांग नुसार 2024 मध्ये एकूण 4 ग्रहण होतील. ज्यामध्ये 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहणांचा समावेश आहे. हे चंद्रग्रहण पेनम्ब्रल चंद्रग्रहण असेल. पेनम्ब्रल चंद्रग्रहणात साधारणपणे चंद्र किंचित अस्पष्ट दिसतो.  

कधी सुरू होणार चंद्रग्रहण आणि कधी संपणार

मुळात म्हणजे हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार नाहीये, यामुळेच सूतककाळही पाळण्याची अजिबात गरज नाहीये. उद्या हे ग्रहण सकाळी 6:12 वाजता सुरू होईल आणि 10:17 वाजता संपेल.चंद्रग्रहण जेव्हा चंद्र पृथ्वीच्या मध्यभागातून जातो तेव्हा होतो, ज्यामुळे चंद्र किंचित काळा होतो.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग
गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग.
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी
इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी.
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.