Christmas Marathi Message : नाताळ निमित्त्य तुमच्या मित्र परिवाराला पाठवा मराठी संदेश

Christmas Marathi Message येत्या 25 डिसेंबरला ख्रिस्ती बांधवांचा महत्त्वाचा सण क्रिसमस साजरा होणार आहे. ठिकठिकाणी प्रार्थनास्थळे यासाठी सजवण्यात येत आहेत. यानिमित्त्याने अनेक जण आपल्या आप्तेष्ठांना संदेश पाठवताता, तसेच सोशल मिडीयावर पोस्ट आणि स्टेटस शेअर करतात. तुमच्यासाठी विशेष मराठी संदेश खाली देण्यात आले आहेत.

Christmas Marathi Message : नाताळ निमित्त्य तुमच्या मित्र परिवाराला पाठवा मराठी संदेश
क्रिसमस निमित्त्य मराठी संदेशImage Credit source: social Media
Follow us
| Updated on: Dec 22, 2023 | 7:03 PM

मुंबई : ख्रिस्ती बांधवांचा महत्त्वाचा सण नाताळ म्हणजेच ख्रिसमस (Christmas 2023) काहीच दिवसात साजरा केला जाणार आहे. हा सण अनेक अर्थांनी विशेष मानला जातो. क्रिस्ती बांधवासोबतच अनेक इतर धर्माचे लोकंही हा सण साजरा करतात. या सणाचे लहान मुलांना विशेष आकर्षण असते. सांता क्लॉज मुलांना भेटवस्तू वाटतो अशी धार्मिक मान्यता आहे. ख्रिसमसच्या निमित्त्याने अनेक जण आपल्या मित्र परिवाराला आणि नातेवाईकांना शुभेच्छा संदेश पाठवताता तसेच व्हाट्सअप आणि इंस्टाग्रामवर स्टेटसदेखील ठेवताता. खाली काही दर्जेदार क्रिसमसचे शुभेच्छा संदेश दिले गेले आहेत.

ख्रिसमस व्हाट्सअप स्टेटस आणि संदेश

स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची येशूला सौख्य समृध्दी लाभो तुम्हाला नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा

हे सुद्धा वाचा

जगाला दया-क्षमा-शांती आणि परोपकाराचा संदेश देणाऱ्या भगवान येशू ख्रिस्ताना नमन नाताळ पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रेम, सत्य, दया, अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा

नाताळ प्रेम आहे, नाताळ आनंद आहे नाताळ उत्साह आहे, नाताळ नवीन प्रेरणा आहे आपण सर्वांना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा

क्रिसमस ट्री प्रमाने तुमचे जीवन निरोगी आणि कायम बहरलेले असतो हीच प्रार्थना.. नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!

टिम-टिम करते तारे, आसमान में छा गए सारे, कहते है वो जोर-जोर से, क्रिसमस मनाओ जोर-शोर से सारे।

भगवान येशू ची कृपा आपणावर सदा राहो नाताळ च्या या शुभ दिवशी सुख, समृद्धी, प्रेम आणि धन संपदा युक्त संता क्लोज आपल्या दारी येवो नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!

हा नाताळ आपणां सर्वांसाठी घेऊन येवो अक्षय्य सुखाची अमुल्य भेट… आपणां सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा! मेरी ख्रिसमस

ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे, मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे, प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे… नाताळच्या शुभेच्छा!

आयुष्यात तुझ्या ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी घेऊन येवो आनंद नेहमीच द्विगुणित होवो ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!

नाताळ सण घेऊन आला आनंद मनात मागूया सार्‍या चुकांची माफी मनात सर्वांना सुखी कर ही कामना उरात मदत हाच धर्म गाणे गावे सुरात नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

सारे रोजचेच तरी भासो रोज नवा सहवास सोन्यासारखा लोकांसाठी आजचा दिवस हा खास मेरी ख्रिसमस!

ख्रिसमसच्या शुभेच्छा, माझ्या प्रिय मित्रा. हा ख्रिसमस तुमच्यासाठी खूप आनंद आणि आनंद घेऊन येवो अशी माझी इच्छा आहे.

नाताळाचा सण, सुखाची उधळण! मेरी ख्रिसमस! तुम्हाला व कुटुंबियांना ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा.

“या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!”

प्रभु येशू ख्रिस्त सर्वांच्या इच्छा पूर्ण करो! ख्रिसमसनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा…

ज्या घरात मी आयुष्यातला सर्वात छान लहानपणीचा काळ घालवला आहे. हेच माझ्यासाठी बेस्ट ख्रिसमस गिफ्ट आहे. आता घरापासून दूर असताना तुमचं महत्त्व आणि ख्रिसमसची मजा मिस करतोय. माझ्या प्रिय कुटुंबाला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या चांगल्या आठवणी आयुष्यभरासाठी जतन करूया

प्रभूचा आशिष अवतरला, नव साज घेऊनी, आता द्या आणि घ्या प्रेमच प्रेम भरभरुनी नाताळनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.