Dhanlabh yoga: स्वप्नात दिसत असतील ‘या’ गोष्टी तर लवकरच होणार आहे धनलाभ!

स्वप्नांचे स्वतःचे एक वेगळे जग असते. झोपल्यानंतर माणसाला वेगवेगळ्या प्रकारची स्वप्ने दिसतात. त्यातील काही लक्षात राहतात तर काही अजिबात आठवत नाहीत. स्वप्न शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीने पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. सकाळची स्वप्ने नेहमी सत्यात उतरतात हे तुम्ही जुन्या लोकांकडून बऱ्याचदा ऐकलं असेल. स्वप्न शास्त्रानुसार (These things may appear in a dream), ब्रह्म […]

Dhanlabh yoga: स्वप्नात दिसत असतील 'या' गोष्टी तर लवकरच होणार आहे धनलाभ!
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 7:18 PM

स्वप्नांचे स्वतःचे एक वेगळे जग असते. झोपल्यानंतर माणसाला वेगवेगळ्या प्रकारची स्वप्ने दिसतात. त्यातील काही लक्षात राहतात तर काही अजिबात आठवत नाहीत. स्वप्न शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीने पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. सकाळची स्वप्ने नेहमी सत्यात उतरतात हे तुम्ही जुन्या लोकांकडून बऱ्याचदा ऐकलं असेल. स्वप्न शास्त्रानुसार (These things may appear in a dream), ब्रह्म मुहूर्ताच्या दरम्यान म्हणजेच पहाटे ४ ते ५:३० या वेळेत पाहिलेली स्वप्ने नक्कीच सत्यात उतरतात (Dhanlabh yoga) but soon there will be financial gain). काही स्वप्न अशी असतात की ते सूचित करतात की त्या व्यक्तीला लवकरच धनलाभ होणार आहे. अशाच काही स्वप्नांबद्दल जाणून घेऊया जे धनलाभाचे संकेत देतात.

धान्याचा ढीग दिसणे

जर एखाद्या व्यक्तीने स्वतःला धान्याच्या ढिगाऱ्यात पाहिले आणि अचानक जाग आली तर समजून घ्या की येणाऱ्या काळात अपार संपत्ती येणार आहे. याशिवाय तुम्ही एखाद्या मोठ्या धान्यच्या ढिगाऱ्यासमोर उभे आहात असे स्वप्नात दिसले तर हेसुद्धा धनलाभाचे संकेत आहेत.

हे सुद्धा वाचा

पाण्याने भरलेले भांडे

ब्रह्म मुहूर्तामध्ये जर एखाद्या व्यक्तीला पाण्याने भरलेली घागर किंवा घडा दिसला तर ते देखील शुभ मानले जाते. अशी स्वप्ने पाहणे शुभ मानले जाते. याशिवाय स्वप्नात पाणी दिसणेसुद्धा शुभ मानले जाते. जर ते पाणी निळे आणि वाहते असेल तर निश्चितच तुम्हाला येण्या काळामध्ये धनलाभ होणार  आहे. याशिवाय नदीत आंघोळ करीत असल्याचे दिसल्यास हे स्वप्न सुद्धा शुभ आहे. शास्त्रात वाहते पाणी आणि पैशांचा जवळचा संबंध सांगण्यात आलेला आहे.

स्वप्नात मुलाखत देणे

जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात स्वत: ला नोकरीची मुलाखत देताना पहिले असेल तर समजून घ्या की त्याला येणाऱ्या काळात धनलाभ होणार आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.