Mahaparinirvan Din 2023 : महापरिनिर्वाण दिनी राजकीय नेत्यांनी वाहिली बाबाहेबांना आदरांजली
भारताच्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनाला आज 67 वर्ष पूर्ण झाले. देशातील वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम बाबासाहेबांनी केले. या निमित्त्याने दादर येथील चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी अनेक नेते मंडळींनी उपस्थिती लावली.
Most Read Stories