Happy Diwali 2023 : दिवाळी निमीत्त पाठवा मराठीत शुभेच्छा संदेश, व्हाट्सअप स्टेटस

Happy Diwali 2023 Wishes, Quotes, Greetings in Marathi दिवाळी हा भारतीयांचा एक प्रमुख उत्सव आहे. या दिवशी श्री रामाने रावणाचा वध केला आणि माता सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्या समवेत लंकेतून अयोध्येत परत आले. श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता अयोध्येत परतल्याच्या आनंदात दिवाळीचा हा सण साजरा केला जातो. दिवाळी हा एक असा सण आहे. जो भारतातच नाही तर, इतर देशांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केली जाते. या निमीत्त्य आपल्या आप्तेष्ठांना मराठीत मेसेजेस पाठवा.

Happy Diwali 2023 : दिवाळी निमीत्त पाठवा मराठीत शुभेच्छा संदेश, व्हाट्सअप स्टेटस
दिवाळी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 1:33 PM

मुंबई : आज धनत्रयोदशी आहे. दोन दिवसांनी लक्ष्मी पूजन आहे. या निमीत्त्या अनेक जण आपल्या मित्र परिवाराला आणि नातेवाईकांना शुभेच्छांचे मेसेज (Diwali message Marathi) पाठवतात. अनेक जण व्हाट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर देखील स्टेटस ठेवतात. खास दिवाळीसाठी आकर्षक आणि भावपूर्ण मराठी संदेश आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुमच्या आप्तेष्ठांना हे मेसेजेस पाठवून दिवाळीचा आनंद द्विगुणीत करा.

दिवाळी निमीत्त्य शुभेच्छा संदेश

  • एक दिवा लावु जिजाऊचरणी एक दिवा लावु शिवचरणी, एक दिवा लावु शंभुचरणी आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा. आपल्या घरी सुख समाधान सदैव नांदो हिच जगदंबेचरणी प्रार्थना.
  • फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही, सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही, तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी, दिपावली सारख्या मंगल प्रसंगी तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही. !! शुभ दिपावली !!
  • आज नरकचतुर्दशीसत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दी व भरभराटीची जावो. !! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
  • लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास. दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा.
  • हे सुद्धा वाचा
  • कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे, बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) साडेतीन मुहूर्तांपैकी एक.. बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या परिवारास मनापासून शुभेच्छा.
  • आनंद घेऊन येतेच ती नेहमीसारखी आताही आली तिच्या येण्याने मने आनंदाने आनंदमय झाली सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून !! शुभ दिपावली !!
  • गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला, उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला. !! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
  • दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र आणि हर्षलेले मन, आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण. !! शुभ दीपावली !!
  • यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदील, आकाश उजळवणारे फटाके, येत्या दिवाळीत हे सगळं तुमच्यासाठी !! दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा !!
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.