Maa Lakshmi | नवीन वर्षात देवी लक्ष्मीला सोप्या उपायांनी प्रसन्न करा, पैशांचा पाऊस पडेल!

कठोर परिश्रम केले तर घरात पैसे राहात नाहीत, कितीही मेहनत घेतली तरी हवा तसा परतावा मिळत नाही आहे का ? मग काही सोप्या उपायांचा वापर करुन देवी लक्ष्मीला प्रसन्न करु शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे उपाय. हे उपाय केल्यास तुमची आर्थिक विवंचनेतून सुटका होईल.

| Updated on: Jan 02, 2022 | 2:01 PM
नवीन वर्षात कोणत्याही शुक्रवारी तुमच्या कमाईतील काही भाग गरजूंना दान करा. असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. तसेच कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल.

नवीन वर्षात कोणत्याही शुक्रवारी तुमच्या कमाईतील काही भाग गरजूंना दान करा. असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. तसेच कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल.

1 / 5
 घरामध्ये तुळशीचे रोप लावून  रोज सकाळी त्यास पाणी अर्पण करावे. तसेच संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. वास्तविक तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते.

घरामध्ये तुळशीचे रोप लावून रोज सकाळी त्यास पाणी अर्पण करावे. तसेच संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. वास्तविक तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते.

2 / 5
2022 मध्ये कोणत्याही शुक्रवारी 3 किंवा 5 अविवाहित मुलींना तांदळाची खीर खायला द्या. मुलीच्या जेवणानंतर तिला पिवळे कपडे आणि काही पैसेही द्या. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते.

2022 मध्ये कोणत्याही शुक्रवारी 3 किंवा 5 अविवाहित मुलींना तांदळाची खीर खायला द्या. मुलीच्या जेवणानंतर तिला पिवळे कपडे आणि काही पैसेही द्या. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते.

3 / 5
दर बुधवारी गाईला हिरवे गवत खायला द्यावे जेणेकरून नवीन वर्षात आर्थिक संकट येऊ नये. यासोबतच घरात कोणतीही तुटलेली भांडी ठेवू नका. घरात स्वच्छता बाळगा

दर बुधवारी गाईला हिरवे गवत खायला द्यावे जेणेकरून नवीन वर्षात आर्थिक संकट येऊ नये. यासोबतच घरात कोणतीही तुटलेली भांडी ठेवू नका. घरात स्वच्छता बाळगा

4 / 5
 कोणत्याही शुक्रवारी दक्षिणावर्ती शंखाने भगवान विष्णूला जल अर्पण करा. असे केल्याने देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते. याशिवाय दररोज स्नान केल्यानंतर लक्ष्मीची पूजा करावी.

कोणत्याही शुक्रवारी दक्षिणावर्ती शंखाने भगवान विष्णूला जल अर्पण करा. असे केल्याने देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते. याशिवाय दररोज स्नान केल्यानंतर लक्ष्मीची पूजा करावी.

5 / 5
Follow us
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.