Kartiki Ekadashi 2023 : कार्तिक वारीच्या निमित्ताने आज पासून विठ्ठल रखुमाईचे 24 तास दर्शन सुरु

आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिक एकादशीलाही असंख्य भाविका वारीसाठी पंढरपूरात दाखल होत असतात. काही वारीतून पायी चालत तर काही खासगी वाहनांनी, एसटी बसने असंख्य भाविक महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून पंढरपूरात आले आहेत.

| Updated on: Nov 16, 2023 | 10:37 AM
कार्तिक वारीच्या निमित्ताने आज पासून विठ्ठल रखुमाईचे 24 तास दर्शन सुरु

कार्तिक वारीच्या निमित्ताने आज पासून विठ्ठल रखुमाईचे 24 तास दर्शन सुरु

1 / 7
30  नोव्हेंबरपर्यंत भाविकांना मिळणार विठुरायाचे 24 तास दर्शन राहाणार आहे. आज पासून व्हीआयपी आणि ऑनलाईन दर्शन देखील राहणार बंद.

30 नोव्हेंबरपर्यंत भाविकांना मिळणार विठुरायाचे 24 तास दर्शन राहाणार आहे. आज पासून व्हीआयपी आणि ऑनलाईन दर्शन देखील राहणार बंद.

2 / 7
कार्तिक यात्रेत जास्तित जास्त भाविकाना दर्शन मिळावे यासाठि मंदिरे समितिने घेतला निर्णय. या काळात देवाचे राजोपचार  देखिल राहणार बंद राहतील.

कार्तिक यात्रेत जास्तित जास्त भाविकाना दर्शन मिळावे यासाठि मंदिरे समितिने घेतला निर्णय. या काळात देवाचे राजोपचार  देखिल राहणार बंद राहतील.

3 / 7
देवाला थकवा येवु नये  म्हणुन लिंबु पाण्याचा  दाखवला जाणार नैवेध 23  नोव्हेंबर रोजी आहे कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा.

देवाला थकवा येवु नये म्हणुन लिंबु पाण्याचा दाखवला जाणार नैवेध 23 नोव्हेंबर रोजी आहे कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा.

4 / 7
आज  देवाचा शयनगृहातिल पलंग काढुन देवाच्या पाठिला मखमलि लोड लावला जातो.

आज  देवाचा शयनगृहातिल पलंग काढुन देवाच्या पाठिला मखमलि लोड लावला जातो.

5 / 7
आज  श्री  विट्ठल रुक्मिणि मातेचि विधिवत पुजा करुन 24 तास दर्शन  झाले  सुरु.

आज श्री विट्ठल रुक्मिणि मातेचि विधिवत पुजा करुन 24 तास दर्शन झाले सुरु.

6 / 7
मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती

मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती

7 / 7
Follow us
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.