Benefits of Pranam : सनातन परंपरेत नमस्कार करण्याचं मोठं महत्त्व असते, जाणून घ्या याचे फायदे
सनातन परंपरेत आपल्यापेक्षा मोठ्या वडिलधाऱ्यांना भेटताना दोन्ही हात जोडून नमस्कार करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. प्राचीन काळी नमस्कार किंवा नमस्ते याचा अर्थ 'अभिवादन' असा होता. 'प्रणाम' हा शब्द 'प्रणत' या शब्दाशी संबंधित आहे, ज्याचा अर्थ आहे नम्र असणे आणि समोरच्या व्यक्तीपुढे नतमस्तक होणे.
Non Stop LIVE Update