Feng Shui Tips | घरात विंड चाइम्स लावताय? मग वास्तुशास्त्राचे नियम जाणून घ्या

योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी विंड चाइम लावल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतात. चला जाणून घेऊया घराच्या कोणत्या दिशेला आणि कोणत्या ठिकाणी विंड चाइम लावणे जास्त फायदेशीर आहे.

Feng Shui Tips | घरात विंड चाइम्स लावताय? मग वास्तुशास्त्राचे नियम जाणून घ्या
Feng Shui
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 11:30 AM

मुंबई : चिनी वास्तुशास्त्रातील फेंग शुईमध्ये विंड चाइमला सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. विंड चाइम जीवनाशी संबंधित सर्व समस्या दूर करून सुख-समृद्धी आणतात असे मानले जाते.फेंगशुईच्या मते, विंड चाइम्सद्वारे, तुम्ही तुमच्या आजूबाजूला वाहत असलेल्या नकारात्मक ऊर्जेचे सकारात्मक उर्जेमध्ये रूपांतर होते.विंड चाइम वेगवेगळ्या धातू आणि पद्धतींनी बनलेले असतात. फेंगशुईमध्येही त्यांचे वेगवेगळे उपयोग आहेत. योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी विंड चाइम लावल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतात. चला जाणून घेऊया घराच्या कोणत्या दिशेला आणि कोणत्या ठिकाणी विंड चाइम लावणे जास्त फायदेशीर आहे.

मुख्य दरवाजाशी संबंधित वास्तू दोष दूर करण्यासाठी चार-पट्ट्या असलेल्या विंड चाइमचा वापर केला जातो,

पूर्व दिशा ही वास्तुशास्त्र आणि फेंगशुई या दोन्हीमध्ये सकारात्मकतेची मूळ दिशा मानली जाते. या दिशेला घराच्या मुख्य गेट किंवा खिडकीवर विंड चाइम लावल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि नकारात्मकता दूर राहते.

उत्तर दिशेला लावलेला विंड चाइम करिअरमध्ये यश आणि प्रगतीसाठी उपयुक्त ठरतो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यास कक्षाच्या उत्तराभिमुख खिडकीत विंड चाइम बसवावा.

सात रॉड्स असलेल्या विंड चाइमचा वापर प्रामुख्याने मुलांच्या खोल्यांसाठी केला जातो, तर आठ रॉडसह विंड चाइम्सचा वापर तुमच्या कामाच्या ठिकाणी शुभफळ मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो.

विंड चाइम्सचे महत्त्व फेंगशुईनुसार काही वस्तू घरात ठेवल्याने सुख-समृद्धी वाढते आणि घरातील लोकांचे नाते चांगले राहते. विंड चाइम्स किंवा विंड बेल्स हे फेंगसुई उपायांशी संबंधित असेच एक सुंदर वाद्य आहे, जे घरात लावल्याने आजूबाजूला निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. वारा वाहत असताना विंड चाइम्सच्या घंटा एकमेकांवर आदळतात तेव्हा त्यातून निघणारा मधुर आवाज मनाला शांती देतो.

संबंधीत बातम्या

Numerology | ठरवलं की पूर्ण करणारच, हीच या शुभअंकांच्या व्यक्तींची ओळख

Pausha Putrada Ekadashi 2022| पौष पुत्रदा एकादशी म्हणजे नक्की काय, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजा करण्याची पद्धत

Mangal Dosh Nivaran | मंगळ दोष दूर करण्यासाठी हे उपाय करा, सर्वकाही ‘मंगलमय’ होईल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.