Lord Vishnu Worship Method : संकटातून मुक्तता, मृत्यूनंतर मोक्ष हवा असेल तर भगवान विष्णूला ही फुल अर्पण करा

हिंदू धर्मात देवतांच्या तेहतीस कोटी देवांचा उल्लेख आहे. या सर्व देवांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. त्यांपैकी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. त्यामध्ये काही फुलांचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत ती फुलं सर्व देवतांच्या पूजेसाठी योग्य आहेत.

| Updated on: Dec 15, 2021 | 8:33 PM
भगवान विष्णूंना कदंबाची फुले सर्वात प्रिय आहेत.  कदंबाच्या फुलाने देवाची पूजा करणाऱ्या भक्तांना मृत्यूनंतर यमराजाचा त्रास सहन करावा लागत नाही, अशी श्रद्धा आहे. त्याचबरोबर विष्णू त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे.

1 / 4
गुलाबाच्या फुलाने विष्णूची पूजा केल्याने नारायणासह देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर  पांढऱ्या आणि लाल कणेरच्या फुलांनी पूजा करणाऱ्यांवर देव खूप प्रसन्न होतो. तर अगस्त्य फुलाने नारायणाची पूजा केल्याने इंद्रही  प्रसन्न होतो अशी मान्यता आहे.

2 / 4
नारायणाला नियमित तुळशीची पाने अर्पण केल्याने सर्व पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे. मात्र रविवारी आणि एकादशीला तुळशीची पाने कधीही तोडू नका. याशिवाय जे लोक एकादशीला शमी पात्राची पूजा करतात.

नारायणाला नियमित तुळशीची पाने अर्पण केल्याने सर्व पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे. मात्र रविवारी आणि एकादशीला तुळशीची पाने कधीही तोडू नका. याशिवाय जे लोक एकादशीला शमी पात्राची पूजा करतात.

3 / 4
पिवळ्या आणि लाल कमळाच्या सुगंधी फुलांनी भगवंताची पूजा करणाऱ्यांना पांढऱ्या दिव्यात स्थान मिळते आणि जे बकुळ आणि अशोकाच्या फुलांनी पूजा केल्यास आयुष्यातील शोक कमी होतात.

पिवळ्या आणि लाल कमळाच्या सुगंधी फुलांनी भगवंताची पूजा करणाऱ्यांना पांढऱ्या दिव्यात स्थान मिळते आणि जे बकुळ आणि अशोकाच्या फुलांनी पूजा केल्यास आयुष्यातील शोक कमी होतात.

4 / 4
Follow us
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....