Mokshada Ekadashi 2021| ‘ध्यानी मनी विठ्ठल’, फुलांच्या सजावटींनी उजळून निघाला गाभारा, पाहा विठुरायाचे गोजिरे रुप

पंढरपूर येथील सावळया विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यावेळेस ही सजावट विठ्ठलभक्त नानासाहेब पाचुंदकर यांनी केली आहे.

| Updated on: Dec 14, 2021 | 9:15 AM
हिंदू धर्मात श्रीमद भगवदत गीता हा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. पुराणात अशी मान्यता आहे की भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघाली आहे. या ग्रंथाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही गीता जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवसाला 'मोक्षदा एकादशी' देखील म्हणतात.

1 / 5
या दिवसाचे औचित्य साधून पंढरपूर येथील सावळया  विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यावेळेस ही सजावट  विठ्ठलभक्त नानासाहेब पाचुंदकर यांनी केली आहे.

या दिवसाचे औचित्य साधून पंढरपूर येथील सावळया विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यावेळेस ही सजावट विठ्ठलभक्त नानासाहेब पाचुंदकर यांनी केली आहे.

2 / 5
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता, सोळखांबी, यांचा गाभारा तसेच मंदिराच्या विविध भागाना झेंडु ,आष्टर , झेंडुची केशरी  फुले , निळ्या रंगाचा ब्ल्यु डिजे ,पिवळा झेंडु  ,कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस , गुलाब , शेवंती ,ड्रेसिना ,औरकेड  अशा विविध आकर्षक अशा  फुलांची आरास करण्यात आली आहे, या सजावटीमध्ये सावळा विठूरायाचे गोजिरे रूप अधिकच खुलुन दिसत आहे .

3 / 5
आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे, तिला मोक्षदा एकादशी म्हणतात. मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंतीही साजरी केली जाते. जे आज मोक्षदा एकादशीचे व्रत करतात. त्यांनी नियमानुसार भगवान विष्णूची पूजा केली जाते.

4 / 5
 पूजेच्या वेळी विष्णु सहस्रनामाचे पठण करावे, विष्णूजींची आरती करावी आणि मोक्षदा एकादशी व्रतकथेचे पाठ करावे यामुळे आपल्याला मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे.

पूजेच्या वेळी विष्णु सहस्रनामाचे पठण करावे, विष्णूजींची आरती करावी आणि मोक्षदा एकादशी व्रतकथेचे पाठ करावे यामुळे आपल्याला मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.