PHOTO | Vastu Tips : अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी स्टडी रुममध्ये लावा ‘ही’ 4 झाडे
Vastu Tips : अभ्यासाच्या खोलीत काही रोपे लावल्याने अभ्यासातील एकाग्रता आणि फोकस अनेक पटींनी वाढतो. ही झाडे हवेला अधिक ऑक्सिजन प्रदान करून आणि विषारी पदार्थ काढून टाकून शांत वातावरण प्रदान करतात ज्यामुळे एकाग्रता चांगली राहण्यास मदत होते.
Most Read Stories