Horoscope 28th April 2021 : ‘या’ लोकांवर राहणार गणेशाची कृपा, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

आज बुधवार आहे. बुधवारी गणेशाची पूजा केली जाते (Rashifal Of 28 April 2021). या दिवशी विघ्नहर्ता आपले सर्व त्रास दूर करतात. चला जाणून घेऊ आज कुठल्या राशीच्या लोकांवर असेल भगवान गणेशाची कृपा असेल?

Horoscope 28th April 2021 : 'या' लोकांवर राहणार गणेशाची कृपा, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य
Horoscope
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 7:21 AM

मुंबई : आज बुधवार आहे. बुधवारी गणेशाची पूजा केली जाते (Rashifal Of 28 April 2021). या दिवशी विघ्नहर्ता आपले सर्व त्रास दूर करतात. चला जाणून घेऊ आज कुठल्या राशीच्या लोकांवर असेल भगवान गणेशाची कृपा असेल? आपला दिवस कसा असेल हे जाणून घ्या (Rashifal Of 28 April 2021 Horoscope Astrology Of Today)-

मेष राशी

कौटुंबिक जीवन आनंदी असेल. आपल्या आरोग्यासाठी सतर्क रहा. व्यवसायात धन लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखी होईल. घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेतल्याने रखडलेली कामे होऊ शकतात.

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. उगाच रागावू नका. आपल्या आरोग्यासाठी सतर्क रहा. वैवाहिक जीवन सुखी होईल. कौटुंबिक परिस्थिती अनुकूल असेल.

मिथुन राशी

जुन्या मित्राशी मतभेद होऊ शकतात. आज व्यवसायाशी संबंधित निर्णयांची काळजी घ्या, त्याचा परिणाम येणाऱ्या काळात दिसून येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

कर्क राशी

वैवाहिक जीवन सुखी होईल. कौटुंबिक आनंद वाढेल. वैवाहिक जीवन सुखी होईल. आरोग्याबाबत जाणीव असणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत कोणतीही जोखीम घेऊ नका. संयम ठेवण्याची गरज आहे.

सिंह राशी

आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. आर्थिक बाबींच्या बाबतीत परिस्थिती सामान्य असेल. कोणाबरोबरही पैशांचा व्यवहार करु नका. न्यायालयीन काम रखडेल. आरोग्य चांगले राहील

कन्या राशी

कामाच्या ठिकाणी इतर लोकांशी सहमती होईल. अधिकारी आपल्या कामाचे कौतुक करतील. संपत्ती, कीर्ति आणि काम वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल.

तुळ राशी

मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळेल. व्यावसायिक प्रगती होईल. सर्जनशील कामात यश मिळेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. नाती मजबूत होतील. शिक्षण स्पर्धेच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल.

वृश्चिक राशी

कोर्टाचा खटला मिटण्याची अपेक्षा आहे. उत्पन्न वाढेल. आजचा दिवस आनंदी असेल. तणावापासून दूर राहा. धन लाभ होईल. आजचा दिवस तुमचा नेहमीसारखा असेल. व्यवहारात घाई करु नका.

धनु राशी

धनु राशीच्या लोकांना आज त्यांच्या नवीन योजनांचा चांगला फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात मान आणि सन्मान प्राप्त होईल. तुमची सर्व काम सिद्ध होईल. व्यवसाय ठीक असेल. घरातील वातावरण आनंदी असेल.

मकर राशी

कौटुंबिक आर्थिक स्थिती मजबूत होईल. वाहन चालवताना वेग थोडा नियंत्रित करा, अन्यथा यामुळे दुखापत होऊ शकते. आर्थिक प्रगतीशी संबंधित चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी

आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आरोग्य कमकुवत होईल. व्यवहारात दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. व्यवसायात फायदा होईल. उत्पन्न वाढेल. कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात घाई करु नका. नवीन व्यवसाय संबंध बनवण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा.

मीन राशी

आज कामकाजावर दबाव राहू शकतो. आज आपण एखाद्याला मदत करु शकता. कर्जाची रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक संबंध दृढ असतील. वैवाहिक जीवन सुखी होईल.

Rashifal Of 28 April 2021 Horoscope Astrology Of Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Horoscope 27th April 2021 | हनुमान जयंतीच्या दिवशी या राशींवर असेल हनुमानजींची कृपा, जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Horoscope : भगवान शंकराची कृपा आज कोणत्या राशीवर?, कसा असेल तुमचा आजचा दिवस?, वाचा संपूर्ण राशीफळ

Horoscope 25th April 2021 | कोणत्या राशींवर आरोग्याचं संकट? कसाय तुमचा आजचा दिवस? वाचा राशीफळ

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.