Rashifal Of 8th March | आज महादेवाची कोणत्या राशीवर कृपा असेल? जाणून घ्या

आज सोमवार महादेवाचा दिवस. सोमवार 8 मार्च 2021 ला तुमचं राशीभविष्य कसं असेल? जाणून घ्या (Rashifal Of 8th March Horoscope Astrology Of Today)

Rashifal Of 8th March | आज महादेवाची कोणत्या राशीवर कृपा असेल? जाणून घ्या
Horoscope
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 7:56 AM

आज सोमवार महादेवाचा दिवस. सोमवार 8 मार्च 2021 ला तुमचं राशीभविष्य कसं असेल? जाणून घ्या (Rashifal Of 8th March Horoscope Astrology Of Today)

मेष –

कोणतं महत्त्वाचं कामे पूर्ण न झाल्याने आज तुमचा तणाव वाढू शकतो. वृद्धांची तब्येत बिघडू शकते. अनावश्यक खर्च होऊ शकतो. विद्यार्थ्यांना यश मिळेल. जमीन आणि मालमत्तेचे वाद मिटण्याची शक्यता आहे. शत्रु सक्रिय राहातील. वैवाहिक जीवन सुखद होईल. कोणाच्या काही बोलल्याने तुम्ही दु:खी होऊ शकता. बोलताना सावधानी बाळगा. मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करा. कर्जाची रक्कम परत मिळेल.

वृषभ –

आज बोलताना काळजी घ्या. थांबविलेले पैसे परत मिळतील.कार्यालयात कोणाशी वाद होऊ शकतो. आज कोणत्या समस्येमुळे ताण येऊ शकतो. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याबद्दल काळजी असेल. थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. वाहन सावधानतेपूर्वक चालवा. जखम होऊ शकते. आज आपल्या जोडीदारासह बाहेर जा. मित्रांसोबत मुलाखत होईल.

मिथुन –

आज ऑफिसमध्ये मिळालेल्या मोठ्या जबाबदारीला पूर्ण करु शकाल. धन लाभच्या संधी मिळतील. आज नशिबाची साथ असेल. आज सकारात्मक राहाल. आरोग्यात चढ-उतार राहील. आजचा दिवस चांगला असेल. तुमची कुठली समस्या सुटेल.

कर्क –

आज विद्यार्थ्यांना यश मिळेल. अविवाहित व्यक्तींच्या लग्नासाठी स्थळ येऊ शकतं. वैवाहिक जीवनात गोडवा असेल. अनोळखी लोकांशी बोलताना काळजी घ्या. तुमचे विरोधक शांत राहतील. आरोग्य चांगलं असेल. आज तुमच्यासोबत काहीतरी नवीन होऊ शकतं. कुठल्या मित्राशी भेट होईल. आज तुम्ही कुठल्या सामाजिक आयोजनात सहभागी होऊ शकता.

सिंह –

आज पूजा-अर्चनेत मन असेल. धार्मिक स्थळाच्या यात्रेवर जाऊ शकता. कोर्टाचा खटला मिटण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. आजचा दिवस आनंदी असेल. तणावापासून दूर राहातील. धन लाभ होईल. आज तुमचा दिवस सामान्य असेल. व्यवहारात घाई करू नका. कुटुंबातील सदस्यांची काळजी असेल. शारीरिक वेदनांनी त्रस्त राहातील. कर्जाची रक्कम परत मिळेल. दिवस चांगला असेल.

कन्या –

आज व्यवसायाला पुढे नेण्याची योजना बनवाल. तुमच्या कार्यशैलीत सुधार होईल. थांबलेले काम पूर्ण होतील. प्रवासावर जाल. मान-सम्मान वाढेल. तरुण आज अत्यंत प्रसन्न राहातील. वैवाहिक जीवन सुखी राहील. आज तुम्हाला खूप सावधान राहावं लागेल. कुठल्या आर्थिक योजनेत गुंतवणूक करु शकता. नातेवाईकासोबत मतभेद होऊ शकतात (Rashifal Of 8th March Horoscope Astrology Of Today).

तुला –

आज तुम्हाला खुशखबर मिळेल. आरोग्य उत्तम राहील. थोडा तणाव राहू शकतो. व्यवसाय ठीक असेल. यात्रा करु शकता. तरुण वर्गला लाभ होईल. थांबलेले पैसे मिळतील. कुटिल प्रवृत्ती असलेल्या लोकांपासून सावध राहा. धन लाभाची शक्यता आहे. अज्ञात गोष्टींमध्ये अडकू नका. आवश्यक निर्णय काळजीपूर्वक घ्या. देवाची उपासना करण्यात मन लागेल.

वृश्चिक –

आज मुलांकडून चांगली बातमी मिळेल. आज आपण सकारात्मक दृष्ट्या दृढ व्हाल. देवाची उपासना केल्याने शांती मिळेल. प्रवासावर जाल. दुसर्‍याच्या कामात हस्तक्षेप करू नका. नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतील. मित्रांशी भेटाल. कुठल्या सार्वजनिक कामात भाग घेण्याची संधी मिळेल. आज जोखीम संबंधित काम करू नका. नोकरदार लोकांची प्रगती होऊ शकतात.

धनु –

आज विरोधक सक्रीय होऊ शकतात. सतर्क राहा. समाजात तुमच्या वागणुकीचं कौतुक होईल. व्यवसायासंबंधीत प्रवास करु शकता. कुठल्या कामाला टाळू नका. खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. तब्येत सुधारेल. बहुतेक कामांमध्ये आपण यशस्वी होण्याची शक्यता आहे. आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न यशस्वी होतील. जोखीम घेऊ शकता. नोकरीत तुम्हाला नवी जबाबदारी मिळेल. तणाव कमी होईल.

मकर –

आज जोखीम घेण्यापासून वाचा. आज व्यवसायाबाबत आशादायक परिस्थिती असू शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस सामान्य असेल. नवीन खर्च समोर आल्याने तुमचं बजट प्रभावित होऊ शकतं. एखाद्या अज्ञात व्यक्तीबरोबर वाद उद्भवू शकतात. आरोग्याची स्थिती सामान्य राहील.

कुंभ –

आज उत्पन्न वाढेल. युवकांना करिअरच्या नवीन स्त्रोतांविषयी माहिती मिळेल. नशिबाची साथ मिळेल. आज तुम्ही अत्यंत आनंदी राहाल. वृद्धांचा आशीर्वाद घ्या. तुमची मोठी समस्या सुटेल. आरोग्यावर वाईट परिणाम होईल. अविवाहितांसाठी स्थळ येऊ शकतं. साथीदाराची सोबत मिळेल. आपली सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील.

मीन –

आजचा दिवस धावपळीत जाईल. मित्रांच्या मदतीने आपले कार्य सहजपणे होईल. आरोग्याची काळजी घ्या. आज नशीब तुमच्या सोबत असेल. व्यावसायिक यात्रा यशस्वी ठरेल. आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. समस्या दूर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागेल. कुणाला सल्ला देऊ नका. दाम्पत्य जीवन सुखी राहील.

Rashifal Of 8th March Horoscope Astrology Of Today

संबंधित बातम्या :

सूर्याचे स्थान बदलणार, पाहा कोणत्या राशींवर ओढवणार संकट, नि कोणत्या राशी होणार मालामाल…

Vijaya Ekadashi 2021 : विजया एकदशीचा काय आहे व्रत, विधी आणि शुभ मुहूर्त, वाचा सविस्तर

Raashifal: ‘या’ राशीच्या व्यक्तींना आज धनलाभाची शक्यता, नोकरीत बढतीचा योग

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.