Ratha Saptami: आज रथ सप्तमीला जुळून येतोय विशेष योग, अशा प्रकारे करा सूर्य देवाची पुजा

रथ सप्तमीच्या दिवशी भगवान सूर्य रथावर स्वार होऊन प्रकट झाले. त्यामुळे याला सूर्य जयंती म्हणतात. या दिवशी स्नान केल्याने धनात वृद्धी होते.

Ratha Saptami: आज रथ सप्तमीला जुळून येतोय विशेष योग, अशा प्रकारे करा सूर्य देवाची पुजा
रथ सप्तमीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 8:49 AM

मुंबई, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथ सप्तमी (Rath Saptami 2023) व्रत पाळले जाते. भगवान सूर्याला समर्पित या व्रताला सूर्य जयंती (Surya Jayanti), अचला सप्तमी असेही म्हणतात. धार्मिक मान्यतांनुसार, रथ सप्तमीच्या दिवशी भगवान सूर्य रथावर स्वार होऊन प्रकट झाले. त्यामुळे याला सूर्य जयंती म्हणतात. या दिवशी स्नान केल्याने धनात वृद्धी होते आणि उत्तम संतती प्राप्त होते. रथ सप्तमीचा शुभ मुहूर्त आणि उपासना पद्धत जाणून घ्या.

रथ सप्तमी 2023 तारीख आणि शुभ मुहूर्त

  • माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी सुरू होते – 27 जानेवारी रोजी सकाळी 09.10 वा.
  • माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी समाप्त होते – 28 जानेवारी रोजी 08.43 मिनिटांनी.
  • उदय तिथीनुसार 28 जानेवारी 2023 रोजी अचला सप्तमीचे व्रत पाळले जात आहे.
  • साध्य योग – 27 जानेवारी रोजी दुपारी 01.22 ते 28 जानेवारी रोजी सकाळी 11.54 पर्यंत
  • शुभ योग – 28 जानेवारी सकाळी 11.54 ते 29 जानेवारी सकाळी 11.04 वा.
  • रथ सप्तमी 2023 स्नान आणि दानासाठी शुभ मुहूर्त
  • पंचांगानुसार अचला सप्तमीला सकाळी ५.२५ ते ७.१२ या वेळेत स्नान आणि दान करणे शुभ राहील.
  • रथ सप्तमी 2023 पूजा पद्धत

रथ सप्तमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठावे, सर्व कामांतून निवृत्त व्हावे, स्नान करावे व स्वच्छ वस्त्र परिधान करावे. आता तांब्याच्या भांड्यात थोडे लाल कुंकू, अक्षत, लाल फूल, थोडे तीळ पाण्यात टाकून अर्घ्य द्यावे. यासोबत नैवेद्य, तुपाचा दिवा, उदबत्ती लावून विधिवत आरती करावी आणि सूर्यदेवाची प्रार्थना करताना ‘सपुत्रपाशुभृत्यय मर्कोयम् प्रियतम’ या मंत्राचा उच्चार करावा. सूर्यदेवाची विधिवत पूजा केल्यानंतर वस्त्र, तीळ, धान्य इत्यादी गरजू किंवा गरिबांना दान करा.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.