Satyanarayan Katha | घरात श्री सत्यनारायण कथा आयोजित करताय, मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

सत्यनारायण कथा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात लागतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

Satyanarayan Katha | घरात श्री सत्यनारायण कथा आयोजित करताय, मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा
satyanarayan
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 7:40 PM

मुंबई : आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी यावी अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. पण कधी कधी या गोष्टी शक्य नसतात. घरात निर्माण होणाऱ्या समस्या नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींमुळे होतात. अशा परिस्थितीत घरात सकारात्मक ऊर्जा पसरवण्यासाठी काही विशेष उपाय करणे आवश्यक आहे. यापैकी एक उपाय म्हणजे सत्यनारायणाची कथा. तुमच्यापैकी अनेकांनी वेळोवेळी सत्यनारायणाची कथा वाचली असेल. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सुख आणि संपत्ती दोन्ही मिळू शकते .पण सत्यनारायण कथा (Satyanarayan Katha )करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात लागतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

घर स्वच्छ ठेवा सत्यनारायण कथा हे पवित्र कार्य आहे. या कृतीद्वारे तुम्ही देवतांना तुमच्या घरी येण्याचे आमंत्रण देता. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे घर पूर्णपणे स्वच्छ करणे गरजेचे आहे. घाण घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढवते. श्री सत्यनारायण कथा वाचण्यापूर्वी घर स्वच्छ ठेवा गरजेचे असते.

अतिथींचे स्वागत करा कथेच्या वेळी नातेवाईक, शेजाऱ्यांसह अनेकजण येतात. त्याचे आदरतिथ्य योग्य प्रकारे करा.तुमच्या पाहुण्यांचा आदर करा.

प्रामाणिक मनाने पूजा करा घराघरात सत्यनारायणाची कथा घडत असताना तुमचे मन पूर्णपणे स्वच्छ असले पाहिजे. त्यात कुठलाही घाणेरडा किंवा न्यूनगंड नसावा. जर तुम्ही प्रामाणिक मनाने देवाची उपासना केली तर तो तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल.

(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

Kalubai | काळूबाईच्या नावानं चांगभलं! आज होणार मांढरदेवच्या काळूबाईचा जागर , जाणून घ्या रंजक माहिती

shakambharib Pornima 2022 | दुर्गेचं महात्म्य सांगणाऱ्या शाकंभरी पैर्णिमेचे महत्त्व, पुजा विधी आणि मुहूर्त

Gupt Navratri 2022 | माघ गुप्त नवरात्र म्हणजे नक्की काय? जाणून घ्या तिचे महत्त्व

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.