Sunday Remedies: रविवारी करा ‘हे’ उपाय; जाणवणार नाही पैशांची कमतरता
रविवारच्या दिवशी (sunday remedie) संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली चौमुख दिवा लावावा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन धनलाभ होऊ शकतो. यादिवशी कपाळावर चंदनाचा टिळा लावणंही शुभ मानलं जातं.
Most Read Stories