Sauf che Upay: बडीशेप चे चमत्कारीक उपाय जाणून घ्या, सर्व त्रास दूर होतील

बडीशेप आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. ज्योतिष शास्त्रांनुसार बडीशेपचा वापर काही उपाय दूर करण्यासाठी ही करता येतो.

| Updated on: May 04, 2022 | 1:55 PM
बडीशेप आपण जेवल्यावर खातो. कधी काही पदार्थांत स्वादासाठी वापरतो. एखाद्या पदार्थांचा सुंगध वाढविण्यासाठी देखील बडीशेपचा वापर करतात. बडीशेप आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. ज्योतिष शास्त्रांनुसार बडीशेपचा वापर काही उपाय दूर करण्यासाठी ही करता येतो. बरेच त्रास याने कमी होतात.

1 / 5
काम पूर्ण करण्यासाठी - तुमचं एखादं काम पूर्ण होत नसेल तर घरातून बडीशेप खाऊन निघत जा. बुधवारच्या दिवशी खिशात हिरव्या रंगाचा रूमाल ठेवा. याने जीवनात येणाऱ्या बाधा कमी होतील. बिघडलेली कामं नीट होतील.

काम पूर्ण करण्यासाठी - तुमचं एखादं काम पूर्ण होत नसेल तर घरातून बडीशेप खाऊन निघत जा. बुधवारच्या दिवशी खिशात हिरव्या रंगाचा रूमाल ठेवा. याने जीवनात येणाऱ्या बाधा कमी होतील. बिघडलेली कामं नीट होतील.

2 / 5
ग्रहमान बदलेल - बडीशेप खाल्याने शुक्र आणि चंद्र मजबूत होतं असं ज्योतिष शास्त्रात मानलं जातं. तुम्ही बडीशेपचे सेवन मध्ये मध्ये करत रहा असं केल्याने तुमचे ग्रहमान चांगले होईल. त्याने मंगळ ग्रह ही चांगला होतो असं मानलं जातं. त्यासाठी घरातून निघण्याआधी बडीशेप खाऊन निघा.

3 / 5
बुध ग्रह बालीश असतो - बडीशेपचे सेवन केल्याने बुध ग्रह मजबूत होतो. त्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतील. कोणतेही कार्य सुरू करण्याआधी बडीशेप आणि गुळाचे सेवन करा. त्याने तुमची सर्व कामं होतील.

बुध ग्रह बालीश असतो - बडीशेपचे सेवन केल्याने बुध ग्रह मजबूत होतो. त्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतील. कोणतेही कार्य सुरू करण्याआधी बडीशेप आणि गुळाचे सेवन करा. त्याने तुमची सर्व कामं होतील.

4 / 5
वाईट स्वप्नापासून सुटका मिळविण्यासाठी - बऱ्याच जणांना रात्री झोपेत वाईट स्वप्न पडतात. अशावेळी एका कपड्यात बडीशेप बांधून आपल्या उशीजवळ ठेवा. त्याने वाईट स्वप्न पडायची कमी होतील.

वाईट स्वप्नापासून सुटका मिळविण्यासाठी - बऱ्याच जणांना रात्री झोपेत वाईट स्वप्न पडतात. अशावेळी एका कपड्यात बडीशेप बांधून आपल्या उशीजवळ ठेवा. त्याने वाईट स्वप्न पडायची कमी होतील.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.