vastu shastra | घरात एकटेपणा जाणवतोय, मग हे वास्तूबदल नक्की करून पाहा, झटक्यात रिझल्ट मिळेल

सध्या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे परिवारामधील लोक एकमेकांशी संवाद देखील साधन नाही. याप्रकारच्या कुटुंब पद्धतीमध्ये प्रत्येकाचे विश्व वेगळे असते. बदलत्या तंत्रज्ञानाच्या जागत फोनमुळे आपण कोणाशीही बोलू शकतो किंवा आपल्यापासून लांब असणाऱ्या व्यक्तील पाहू शकतो.

vastu shastra | घरात एकटेपणा जाणवतोय, मग हे वास्तूबदल नक्की करून पाहा, झटक्यात रिझल्ट मिळेल
VASTU
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 12:37 PM

मुंबई : सध्या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे परिवारामधील लोक एकमेकांशी संवाद देखील साधन नाही. याप्रकारच्या कुटुंब पद्धतीमध्ये प्रत्येकाचे विश्व वेगळे असते. बदलत्या तंत्रज्ञानाच्या जागत फोनमुळे आपण कोणाशीही बोलू शकतो किंवा आपल्यापासून लांब असणाऱ्या व्यक्तील पाहू शकतो. पण प्रत्येक जण आपल्या आयुष्यात व्यस्त असल्याने बोलण्यासाठी कोणीच उपलब्ध होत नाही. अशातच आपल्यापैकी अनेक जण एकटेपणाला समोरे जात असतात. पण वास्तुशास्त्रात दिलेले काही नियम पाळल्यास आपण आपल्या आयुष्यातील एकटेपणा दूर करू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात वास्तू बदल.

बासरीचे सूर

भगवान श्रीकृष्ण सर्वांचेच लडके दैवत आहेत. त्यामुळे तुमच्या एकटेपणाला त्यांची बासरी भरपूर मदत करेल. घरामध्ये तुम्हाला एकटे वाटत असेल तर श्रीकृष्णांची बासरी ऐकल्यानंतर तुम्हाला मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटेल. बासरीचे सूर तुमचा सर्व धकवा दूर करतील. म्हणूनच तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल तर कृष्णाची बासरी नक्की ऐका.

घरात मासे ठेवा

घरात मासे ठेवणं खूप शुभ मानले जाते. हे आनंद , सुख आणि समुद्धीच प्रतिक मानलं जातं. रंगीत मासे पाण्यात पोहताना पाहणं हा एक चांगला आनुभव असतो. असं केल्याने आपल्यामधील सर्व थकवा दूर होऊन एक नवीन उर्जा निर्माण होते. पण घराच मासे ठेवताना त्यांचा संख्या विषम असावी हे लक्षात घ्या. आणि मास्यांमध्ये एक काळामासा नक्की असावा.

आरसा बजावतो महत्त्वाची भूमिका

कोणत्याही वास्तूमध्ये आरसा खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. योग्य ठिकाणी ठेवलेला आरसा शुभ मानला जातो. बेडरुममध्ये शक्यतो आरसा ठेवू नये. पण तसे असल्याल तो आपल्या पलंगाचे प्रतिबिंब दाखवले अशा ठिकाणी ठेवू नये. त्यामुळे घरात कलह निर्माण होतील.

या दिशेला असावी मालकाची खोली

घरातील मालकाची खोली दक्षिण कोपऱ्यावर असावी. जर हे शक्य नसेल तर मालकाच्या पलंगाची दिक्षा तरी दक्षिण असावी. यामुळे घरात सुख सैख्य वाढेल

बाळाचे फोटो

लहान मुलाचे हास्य कोणाला आवडत नाही. त्यामुळे घरामध्ये हसणाऱ्या लहानमुलाचा फोटो नक्की ठेवावा त्यामुळे घरात प्रसन्नता टिकून राहील.

आवडते पुस्तक

या गोष्टी तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करुन पाहू शकता पण एकटेपणा दुर करण्याचा अजून एक उपाय म्हणजे तुम्हाला आवडणारे पुस्तक किंवा संगीत ऐका. त्यामुळे सुद्धा तुमचा एकटेपणा निघून जाईल.

(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.)

इतर बातम्या :

कोणतीच कामं वेळेत होत नाहीत? शनिवारी 5 कामे करुन बघा चुटकीसरशी होतील सर्व कामं

Dev Uthani Ekadashi 2021 | देवउठनी एकादशीच्या दिवशी या गोष्टी चुकूनही खाऊ नये, अन्यथा पापाचे भागीदार व्हाल

Spiritual Trees | हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जातात ही झाडं, जाणून घ्या कोणत्या झाडाचं काय महत्त्व?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.