Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार घरात अवश्य ठेवा मातीच्या या वस्तू, दूर होते नकारात्मकता
मुंबई, भारतात प्राचीन काळापासून मातीची भांडी (Clay Pot) आणि इतर वस्तू घरकामात वापरल्या जात आहेत. खाण्यापिण्यासाठी मातीची भांडी शिवाय लहान मुलांसाठी खेळणी इत्यादींचाही वापर करण्यात आला आहे. वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips Marathi), मातीपासून बनवलेल्या वस्तू घरात ठेवल्या तर ते कुटुंबासाठी खूप शुभ असते. मातीच्या सुख, शांती, सौभाग्य आणि समृद्धीचे कारक मानले जाते.
Most Read Stories