Cardiac Arrest Death : बॅडमिंटन खेळता, खेळता आयुष्याचा श्वास थांबला, मनाला चटका लावणारी घटना, VIDEO

Cardiac Arrest Death : एका 17 वर्षाच्या बॅडमिंटन खेळाडूचा कोर्टवरच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने सुद्धा या घटनेवर दु:ख व्यक्त केलं. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

Cardiac Arrest Death : बॅडमिंटन खेळता, खेळता आयुष्याचा श्वास थांबला, मनाला चटका लावणारी घटना, VIDEO
badminton player zhang zhijie death
Follow us
| Updated on: Jul 02, 2024 | 1:11 PM

बॅडमिंटन विश्वातून मनाला एका चटका लावणारी बातमी समोर आलीय. एका 17 वर्षाच्या चिनी खेळाडूचा बॅडमिंटनच्या कोर्टवरच मृत्यू झाला. या खेळाडूच्या मृत्यूने बॅडमिंटन विश्वावर शोककळा पसरली आहे. जगभरातील दिग्गज बॅडमिंटनपटू यावर Reaction देत आहेत. 17 वर्षाचा चिनी बॅडमिंटनपटू झांग झिजीचा कोर्टवरच कोसळून कार्ड‍ियक अरेस्टने मृत्यू झाला. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. झांग झिजीने किंडरगार्टनमध्ये बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली होती. मागच्यावर्षी नॅशनल युथ टीममध्ये त्याच सिलेक्शन झालं होतं.

इंडोनेशियाच्या जकार्ता येथे एका टुर्नामेंटमध्ये झांग झिजी बॅडमिंटन खेळताना बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याचा कार्ड‍ियक अरेस्टमुळे मृत्यू झाला. जकार्ताच्या योग्याकार्ता येथे एशिया जूनियर चॅपिंयनशिपमध्ये रविवार रात्री उशिरा जापानच्या काजुमा कवानो विरोधात मॅच सुरु होती. त्यावेळी झांग झिजी अचानक आजारी पडून खाली कोसळला.

त्याच ठिकाणी उपचार

झांग झिजीवर सामन्याच्या स्थळी उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये नेलं. त्याला शुद्धीवर आणण्याचे बरेच प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर त्याचा त्याच रात्री मृत्यू झाला.

पी.व्ही. सिंधुने काय म्हटलय?

झांग झिजीच्या निधनावर भारतीय बॅडमिंटन स्टार पीवी सिंधुने सुद्धा दु:ख व्यक्त केलय. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. “झांग झ‍िजीच्या निधनाने मी दु:खी आहे. मी त्याच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. आज जगाने एक असामान्य प्रतिभा गमावली आहे” असं पीवी सिंधुने म्हटलय.

Non Stop LIVE Update
मनसे, वंचितची साथ सोडणारे वसंत मोरे ठाकरेंचा हात धरणार,या दिवशी प्रवेश
मनसे, वंचितची साथ सोडणारे वसंत मोरे ठाकरेंचा हात धरणार,या दिवशी प्रवेश.
टीम इंडियानं घेतली मोदींची भेट, दीड तास संवाद, काय झाली चर्चा?
टीम इंडियानं घेतली मोदींची भेट, दीड तास संवाद, काय झाली चर्चा?.
वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाची विजयी मिरवणूक कुठून किती वाजता निघणार?
वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाची विजयी मिरवणूक कुठून किती वाजता निघणार?.
टीम इंडिया मायदेशी दाखल, बघा भारतीयांकडून कसं झालं दणक्यात स्वागत?
टीम इंडिया मायदेशी दाखल, बघा भारतीयांकडून कसं झालं दणक्यात स्वागत?.
'लाडक्या बहिणी'त 'मनसे'चा मुस्लिम अँगल, नेमका कुणाला अन का केला विरोध?
'लाडक्या बहिणी'त 'मनसे'चा मुस्लिम अँगल, नेमका कुणाला अन का केला विरोध?.
मंडपात चप्पलांचा खच, शंभरहून अधिक भक्त चिरडून ठार अन् बाबा झाला फरार
मंडपात चप्पलांचा खच, शंभरहून अधिक भक्त चिरडून ठार अन् बाबा झाला फरार.
महिलांनो...आता फक्त 'हीच' कागदपत्रं आवश्यक; 'या' तारखेच्या आत करा अर्ज
महिलांनो...आता फक्त 'हीच' कागदपत्रं आवश्यक; 'या' तारखेच्या आत करा अर्ज.
विधान परिषदेच्या निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत कोण? कोणाचा खेळ होणार?
विधान परिषदेच्या निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत कोण? कोणाचा खेळ होणार?.
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या...
माऊली सरकारचे वारकरी महिलांकडून आभार, 'लाडकी बहीण' बद्दल म्हणाल्या....
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?
'लाडकी बहीण योजने'त मोठा बदल, मुदतवाढीसह कोणत्या कागदपत्रांत सूट?.