“ऐसे काम नहीं चलेगा…” Harbhajan Singh ने केएल राहुलच्या फॉर्मवर केलं प्रश्नचिन्ह उपस्थित

कालच्या मॅचमध्ये सुर्यकुमार यादव हा एकमेव खेळाडू सोडला, तर इतर कोणत्याही खेळाडूला अधिक धावा करता आलेल्या नाहीत.

ऐसे काम नहीं चलेगा... Harbhajan Singh ने केएल राहुलच्या फॉर्मवर केलं प्रश्नचिन्ह उपस्थित
हरभजन सिंगImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Oct 31, 2022 | 9:59 AM

मेलबर्न : सुरुवातीचे दोन सामने टीम इंडियाने (Team India) आरामात जिंकले. परंतु कालचा आफ्रिकेविरुद्धचा (SA) सामना टीम इंडियाच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केल्यामुळे पराभव झाला. तिसऱ्या मॅचमध्ये झालेला पराभव अनेक चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून जोरदार टीका केली आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाच्या माजी दिग्गज खेळाडूंनी केएल राहुलच्या (KL Rahul) फॉर्मवर केलं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

कालच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज केएल राहूल ज्यावेळी अधिक धावा बनवू शकला नाही. त्यावेळी त्याच्यावर चाहत्यांनी जोरदार टीका केली. आतापर्यंत झालेल्या तिन्ही मॅचमध्ये त्याला मोठी खेळी करता आलेली नाही.

कालच्या मॅचमध्ये सुर्यकुमार यादव हा एकमेव खेळाडू सोडला, तर इतर कोणत्याही खेळाडूला अधिक धावा करता आलेल्या नाहीत. सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाची धावसंख्या 133 पर्यंत पोहोचली. ज्यावेळी टीम इंडियाच्या 50 धावा झाल्या होत्या, त्यावेळी टीम इंडियाचे पाच फलंदाज बाद झाले होते.

हे सुद्धा वाचा

मागच्या तीन मॅचमध्ये केएल राहूलने चांगली फलंदाजी न केल्यामुळे त्याच्या जागेवर ऋषभ पंतचा विचार करावा असं स्पष्ट केलं आहे. कारण आतापर्यंत ऋषभ पंतला विश्वचषक स्पर्धेतील एकही सामना खेळता आलेला नाही.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.