Virat Kohli on Adipurush : आदिपुरुषचा डायलॉग ऐकून विराट कोहली भडकला का? Video व्हायरल

Virat Kohli on Adipurush : प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या आदिपुरुष चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टीका सुरु आहे. फिल्मचे डायलॉग ऐकून लोक सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करतायत. या दरम्यान विराट कोहलीच्या नावाने एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

Virat Kohli on Adipurush : आदिपुरुषचा डायलॉग ऐकून विराट कोहली भडकला का? Video व्हायरल
Virat Kohli on Adipurush
Follow us
| Updated on: Jun 18, 2023 | 8:59 AM

मुंबई : सध्या सर्वत्र आदिपुरुष चित्रपटाची चर्चा आहे. आदिपुरुष चित्रपटावरुन मोठा गदारोळ सुरु आहे. चित्रपटाच्या डायलॉग्सवरुन मोठा वाद निर्माण झालाय. लोक चित्रपटाचे डायलॉग ऐकून सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करतायत. सोशल मीडियावर आदिपुरुष चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टीका सुरु आहे. याच आदिपुरुष चित्रपटावरुन टीम इंडियाचा क्रिकेटर विराट कोहली चर्चेत आलाय.

विराट कोहली प्रभासचा हा चित्रपट पाहून रागवलाय. त्याला डायलॉग्स आवडलेले नाहीत. डायलॉग्स ऐकून विराट चिडलाय. सोशल मीडियावर अशा बातम्या पसरल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

विराटच्या नावाने काय चर्चा?

इतकच नाही, विराट कोहलीच्या नावाने पोस्ट सुद्धा व्हायरल झालीय. यात आदिपुरुषच्या डायलॉग्सवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कोहलीने पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहिला. त्याला चित्रपट आवडला, नाही म्हणून त्याने टि्वट केलं, विराटच्या नावाने सोशल मीडियावर अशी चर्चा आहे.

सत्य काय?

कोहलीच्या नावाने आदिपुरुषचा रिव्यू व्हायरल होतोय. चित्रपटासंदर्भात विराटच्या नावाने जे व्हायरल होतय, त्या व्हायरल पोस्टमागे किती सत्य आहे? ते सुद्धा जाणून घेणं आवश्यक आहे. कारण व्हायरल पोस्टला अनेक वेरिफाइड अकाऊंटवरुन त्याच्या नावाने रिटि्वीट सुद्धा केलय. सत्य हे आहे की, विराट कोहलीने आदिपुरुष संदर्भात कुठलाही रिव्यू केलेला नाहीय किंवा चित्रपटाच्या डायलॉग्सवरही कुठलीही कमेंट केलेली नाहीय.

वेरिफाइड अकाऊंटवरुन लास्ट पोस्ट कधी शेयर झालेली?

कोहलीच्या नावाने टि्वटवर अकाऊंटवर चित्रपटाचे काही व्हिडिओ सुद्धा शेयर केले आहेत. हे काय आहे? तसच रागात असल्याचे इमोजी सुद्धा शेयर केलेत. अनेक युजर्सना ही कोहलीची पोस्ट वाटली व त्यांनी रिट्वीट केलं. वास्तवात कोहलीच्य नावाने जे टि्वट व्हायरल होतय, ते त्याचं खर अकाऊंट नाहीय. कोहलीच्या वेरिफाइड अकाऊंटवरुन 6 जून नंतर कुठलीही पोस्ट शेयर झालेली नाही.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.