Virender sehwag : ‘तुझ्या नोटांपेक्षा जास्त केस’, वीरेंद्र सेहवागच पाकिस्तानी क्रिकेटरला सडेतोड प्रत्युत्तर

Virender sehwag : वीरेंद्र सेहवागने दिलेल्या या उत्तराची सर्वत्र चर्चा आहे. सेहवाने पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजावर पलटवार केला असून त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलय.

Virender sehwag : 'तुझ्या नोटांपेक्षा जास्त केस', वीरेंद्र सेहवागच पाकिस्तानी क्रिकेटरला सडेतोड प्रत्युत्तर
virender sehwag Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 12:30 PM

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेपटूंमध्ये अनेकदा वाद होतात. दोन्ही देशांचे क्रिकेटपटू अनेकदा मीडियामध्ये वक्तव्य करत असतात. दरम्यान टीम इंडियाचा माजी ओपनर वीरेंद्र सेहवागच एक वक्तव्य समोर आलय. सेहवागने पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजावर पलटवार केला असून त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलय. वीरेंद्र सेहवाग पाकिस्ताच्या शोएब अख्तरबद्दल बोलला आहे.

शोएबच्या नोटांपेक्षा माझ्या डोक्यावर जास्त केस आहेत, असं वीरेंद्र सेहवागने म्हटलं आहे. काही काळापूर्वी शोएब अख्तरने वीरेंद्र सेहवागच्या केसांबद्दल वक्तव्य केलं होतं. आता सेहवागने एका यु ट्यूब शो मध्ये पलटवार केलाय.

शोएब अख्तर काय म्हणाला होता?

“सेहवागच्या डोक्यावर जितके केस आहेत, त्यापेक्षा माझ्याकडे जास्त नोटा आहेत” असं शोएब अख्तर काही दिवसांपूर्वी म्हणाला होता. त्यावर आता, ‘तुझ्या नोटांपेक्षा माझ्याकडे जास्त केस आहेत’ असं प्रत्युत्तर वीरेंद्रे सेहवागने दिलय. सेहवाने ही सर्व मजा-मस्ती असल्याच सांगितलं. “आम्ही परस्परांचे पाय खेचत असतो. आमची चांगली मैत्री झाली. आम्ही तिथे गेलो, ते इथे आले. जिथे प्रेम असतं, तिथे मजा-मस्ती सुरु असते” असं सेहवाग म्हणाला. दोघांत महत्वाच योगदान

शोएब अख्तर आणि वीरेंद्र सेहवाग दोघांनी आपल्या देशाच्या क्रिकेटसाठी महत्वाच योगदान दिलय. सेहवाग आपल्या आक्रमक बॅटिंगसाठी ओळखला जायचा. शोएब अख्तर आपल्या घातक गोलंदाजीसाठी ओळखला जायचा. भारतासाठी 104 कसोटी सामने खेळताना वीरेंद्र सेहवागने 8586 धावा केल्या. त्याने 251 वनडे सामन्यात 8273 धावा केल्या. 19 टी 20 सामन्यात 145.38 च्या स्ट्राइक रेटने 394 धावा केल्या.

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.