IPL 2021: हर्षल ठरतोय यंदाच्या हंगामातील सर्वात घातक गोलंदाज, आता सर्वोत्कृष्ट रेकॉर्डवर नजर

बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स या संघातील सामन्यात आरसीबीने 7 विकेट्सने विजय मिळवला. यावेळी देखील संघाचा यंदाच्या हंगमातील स्टार गोलंदाज हर्षल पटेल पुन्हा चमकला.

| Updated on: Oct 07, 2021 | 7:33 PM
आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक ज्या गोलंदाजाची चर्चा आहे तो म्हणजे आरसीबी संघाचा हर्षल पटेल (Harshal Patel). स्पर्धेच्या सुरुवातीपासून पर्पल कॅपवर एकहाती सत्ता हर्षलचीच असून तो कोणत्याच दुसऱ्या खेळाडूला ही कॅप पटकावण्याची संधी देत नाहीये. गुणतालिकेत आऱसीबी तिसऱ्या स्थानावर असून यामध्ये हर्षलचा मोठा सहभाग आहे.

1 / 5
हर्षल पटेलने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत 11 सामन्यात 26 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या त्याला तोड देणारा कोणताच गोलंदाज नाही. दुसऱ्या स्थानावर असणारा दिल्ली कॅपिटल्सचा आवेश खानही केवळ 18 विकेट्सच मिळवू शकला आहे. त्यातच हर्षलने 29 सप्टेंबर रोजीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध हॅट्रिक घेत इतिहास रचला, एका पर्वात इतक्या विकेट्स घेणारा तो पहिला अनकॅप्ड खेळाडू आहे.

2 / 5
हर्षल पटेल आरसीबी संघासाठी एका पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू बनला आहे. त्याने  युझवेंद्र चहलला मागे टाकलं आहे. चहलने 2014  मध्ये 23 विकेट्स घेतल्या होत्या. आता हर्षलने स्पर्धा संपण्याआधीच 26 विकेट्स मिळवल्या आहेत.

3 / 5
आरसीबीचं प्लेऑफमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित आहे. त्यामुळे हर्षलला आणखी सामने खेळायला मिळतील. ज्यामध्ये तो भारताचा अव्वल क्रमाकांचा गोलंदाज जसप्रीत बुमराहचा एक रेकॉर्ड तोडू शकतो,

4 / 5
जसप्रीत बुमराहने मागील पर्वात 15 सामन्यांत 27 विकेट्स घेतल्या होत्या. एका पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बुमराह असून हर्षल या रेकॉर्डपासून केवळ एक विकेट दूर आहे. त्याने आतापर्यंत 26 विकेट्स घेतल्या असून आणखी दोन विकेट घेताच तो आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनेल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.