IND vs AFG 3rd T-20 | शेवटच्या सामन्यासाठी लावा ही Dream 11, व्हाल मजबूत मालामाल

IND vs AFG 3rd T20 : अफगाणिस्तान आणि टीम इंडियामधील शेवटचा आणि तिसरा सामना काही आज पार पडणार आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. या सामन्यासाठी ड्रीम 11 लावत असाल तर खाली दिलेल्या संघाचा तुम्हाला फायदा होईल.

IND vs AFG 3rd T-20 | शेवटच्या सामन्यासाठी लावा ही Dream 11, व्हाल मजबूत मालामाल
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 5:06 PM

मुंबई : टीम इंडिया आणि अफगाणिस्तान मधील तिसरा टी-20 सामन आज पार पडणार आहे. मालिकेतील शेवटचा टी-20 सामना असून टीम इंडियाने सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. शेवटच्या सामन्यातही टीम इंडिया विजय मिळवत पाहुण्या अफगाणिस्तान संघाला व्हाईटवॉश देण्याच्या तयारीत असणार आहे. तर अफगाणिस्तान संघ शेवट गोड करण्यासाठी आपली सर्व ताकद लावताना दिसेल. या सामन्यासाठी ड्रीम 11 लावत असाल तर खाली दिलेल्या संघाची तुम्हाला मदत होईल.

आजच्या सामन्यामध्ये दोन्ही विकेटकीपरला संघात देण्यामागे कारण असं आहे की दोघांनीही या दोन सामन्यांमध्ये दमदार प्रदर्शन केलं. तर बॅटींगमध्ये रोहित शर्मा याला वगळण्यात आलं आहे. दोन्ही सामन्यात रोहित फेल गेला. यशस्वी जयस्वाल याला कॅप्टन करू शकता.

ऑल राऊंडर्समध्ये शिवम दुबे  हा  हुकमी एक्का राहिला असून मोहम्मद नबी, अक्षर पटेल यांनाही स्थान देण्यात आलं आहे. दुबे यालाही कॅप्टन करू शकता. दोन्ही सामन्यात त्याने अर्धशतके केली आहेत. बॉलिंगमध्ये अर्शदीप सिंह आणि मुजीर रहमान य दोघांनाही संघात ठेवा. कारण दोघेही विकेट घेण्यात  हुशार आहेत.

विकेटकीपर :- रहमानउल्ला गुरबाज, जितेश शर्मा   बॅट्समन :- रिंकू सिंग, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली   अष्टपैलू:- मोहम्मद नबी, अक्षर पटेल, अजमतुल्ला उमरझाई, शिवम दुबे    गोलंदाज:- अर्शदीप सिंग, मुजीब-उर-रहमान

टीम इंडिया संपूर्ण संघ | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.

अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.