IND vs SL 1st Test: रवींद्र जाडेजला डबल सेंच्युरीपासून का रोखलं? राहुल द्रविड जबरदस्त ट्रोल, पोट धरुन हसवणारे मीम्स व्हायरल
IND vs SL: भारताने आज श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 574 धावांवर पहिला डाव घोषित केला. यावेळी रवींद्र जाडेजा 175 धावांवर खेळत होता.
Most Read Stories