IND vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, टी-20 सामन्यात भारताचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी
भारत आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका नुकतीच खेळवण्यात आली. या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा एकतर्फी पराभव केला. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली होती. या दोन सघांमध्ये आता तीन सामन्यांची टी-20 मालिका (T20I Series) आजपासून (बुधवार) सुरू होत आहे.
Most Read Stories