India vs South Africa T 20 Match Live Streaming: टीम इंडियावर सीरीज वाचवण्याचा दबाव, जाणून घ्या कधी, कुठे, कसा पहाल सामना

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील (IND vs SA) पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी राजकोटच्या सौराष्ट्र स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

India vs South Africa T 20 Match Live Streaming: टीम इंडियावर सीरीज वाचवण्याचा दबाव, जाणून घ्या कधी, कुठे, कसा पहाल सामना
Team india
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 6:38 PM

मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील (IND vs SA) पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी राजकोटच्या सौराष्ट्र स्टेडियमवर खेळला जाणार आहे. विशाखापट्टनम मध्ये विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाला (Team India) इथेही विजय आवश्यक आहे. मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी टीम इंडियाला विजय मिळवावा लागेल. तिसऱ्या सामन्याप्रमाणे ही मॅच सुद्धा भारतासाठी ‘करो या मरो’च आहे. पाहुण्यांना मालिका जिंकण्यासाठी फक्त एका विजयाची आवश्यकता आहे. ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियासमोर मालिका वाचवण्याच आव्हान आहे. मागच्या सामन्यातील कामगिरीनंतर भारतीय संघ पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे. विशाखापट्टनम मध्ये चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या षटकात भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसले होते. त्यामुळे एकवेळ धावसंख्या 200 च्या पुढे जाईल, असं वाटत होतं. पण 179 धावांवर संघाला समाधान मानाव लागलं होतं.

IND vs SA 4th 20: जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहू शकता सामना

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या चौथ्या T 20 सामन्याचं लाइव प्रसारण कुठे होणार?

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या टी 20 सामन्याचं लाइव प्रसारण Star sports Network वर होणार आहे. चाहते Star sports 1, Star sports1HD, Star sports 3 and Star sports 3 HD या चॅनलवर तुम्ही सामन्याचा आनंद घेऊ शकता.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील 5 T 20 मालिकेतील चौथा सामना कधी खेळला जाणार?

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पाच टी 20 सामन्यातील चौथा सामना 17 जूनला संध्या काळी 7 वाजता सुरु होईल. टॉस संध्याकाळी 6.30 वाजता उडवला जाईल.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये चौथा टी 20 सामना कुठे खेळला जाणार?

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये चौथा टी 20 सामना नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जाईल.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील चौथ्या टी 20 सामन्याच लाइव स्ट्रीमिंग कसे पाहता येईल?

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या चौथ्या T 20 चे लाइव स्ट्रीमिंग Disney+Hotstar वर पाहता येईल.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.