IND vs WI: तिसऱ्या वनडेत शुन्यावर आऊट, विराट कोहलीच्या नावावर एक लाजिरवाणा रेकॉर्ड

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी वेस्ट इंडिज विरुद्धची वनडे मालिका खूपच निराशाजनक ठरली आहे.

| Updated on: Feb 11, 2022 | 5:15 PM
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी वेस्ट इंडिज विरुद्धची वनडे मालिका खूपच निराशाजनक ठरली आहे. पहिल्या दोन वनडेमध्ये धावांसाठी संघर्ष करणाऱ्या कोहलीला तिसऱ्या वनडेत खातेही उघडता आले नाही. विराट कोहलीसाठी करीयरमधील ही सर्वात खराब मालिका ठरली आहे.

1 / 4
पहिल्या वनडेत विराटने आठ तर दुसऱ्या वनडेत 18 धावा केल्या. कोहलीने या संपूर्ण सीरीजमध्ये फक्त 26 धावा केल्या. एका सीरीजमध्ये कमी धावा बनवण्याच्या बाबतीत कोहलीच्या करीयरमध्ये ही सीरीज तिसऱ्या नंबरवर आहे.

2 / 4
2012 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे सीरीजमध्ये त्याने 13 धावा केल्या होत्या. 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर त्याने चार वनडेमध्ये फक्त 24 धावा केल्या होत्या. कोहलीचा हा खराब फॉर्म कायम राहिला, तर त्याच्या अडचणी वाढू शकतात.

3 / 4
तिसऱ्या वनडेमध्ये शुन्यावर बाद होऊन कोहलीने एक लज्जास्पद रेकॉर्ड आपल्या नावावर केला. भारतात सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होण्याच्या बाबतीत कोहलीने सुरेश रैना आणि हरभजन सिंहची बरोबरी केली आहे. तिन्ही फलंदाज  प्रत्येकी आठ वेळा शुन्यावर बाद झाले आहेत.

4 / 4
Follow us
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.