AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022 Shreyas Iyer: 53 कोटीची संपत्ती, BMW सारख्या आलिशान Cars, आयुष्यात आलेली मॉडेल, श्रेयसबद्दल सर्वकाही एका क्लिकवर

IPL 2022, Shreyas Iyer Lifestyle: आयपीएल 2022 चं मेगा ऑक्शन संपल्यानंतर आता स्पर्धेची तयारी सुरु झाली आहे. मेगा ऑक्शनमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने मधल्याफळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला 12.25 कोटी रुपयांना विकत घेतलं.

| Updated on: Feb 17, 2022 | 2:38 PM

1 / 10
मेगा ऑक्शननंतर तीनच दिवसात KKR फ्रेंचायजीने महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी श्रेयस अय्यरला केकेआरच कॅप्टन घोषित केलं आहे. संघाला तिसरं विजेतेपद मिळवून देण्याची आता श्रेयसवर जबाबदारी असेल.

2 / 10
12.25 कोटी रुपयात विकत घेतलेल्या श्रेयसला ऐशोआरामी आयुष्य जगण्याची सवय आहे. त्याला लग्जरी कार आणि कपड्यांचा शॉक आहे. फेरारी त्याची सर्वात आवडती कार आहे. त्याच्याकडे S5, BMW सारख्या महागड्या कार आहेत.

3 / 10
श्रेयस अय्यर अंडर 19 क्रिकेटही खेळला आहे. त्यावेळच्या कमाईतून अय्यरने Hyundai i20  कार विकत घेतली होती. त्यामुळे आजही श्रेयस ही कार चालवतो.

4 / 10
मॉडेल निकिता जयसिंघानीशी श्रेयस अय्यरच नाव जोडलं जायचं. श्रेयसनेच स्वत: तिच्यासोबतचा फोटो पोस्ट केला होता. निकिता एक आर्ट स्टायलिस्ट आहे. जाहीरातीच्या दरम्यान दोघांची ओळख झाली होती.

5 / 10
निकिताने सुद्धा श्रेयसचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. 2022 मध्ये श्रेयसची संपत्ती 53 कोटीच्या घरात आहे. महिन्याची त्याची कमाई एक कोटी पेक्षा जास्त आहे. क्रिकेट शिवाय जाहीरातीमधूनही तो कमाई करतो. आज तकने हे वृत्त दिलं आहे.

6 / 10
बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट श्रेणीत बी कॅटेगरीमध्ये श्रेयसचा समावेश होतो.  या यादीतील खेळाडूंना वर्षाला बीसीसीआयकडून तीन कोटी रुपये मिळतात. ए कॅटेगरीतील खेळाडूंना सात कोटी आणि बी कॅटेगरीतील खेळाडूंना पाच कोटी रुपये मिळतात.

7 / 10
श्रेयस अय्यरचा जन्म 6 डिसेंबर 1994 रोजी झाला. आईचं नाव रोहिणी आणि वडिलांच नाव संतोष अय्यर आहे. श्रेयसचं कुटुंब केरळच्या त्रिस्सूर जिल्ह्यातून येतं. सध्या त्याचं कुटुंब मुंबईत वरळी येथे रहातं.

8 / 10
मेगा ऑक्शनमध्ये यंदा श्रेयसवर मोठी बोली लागण्याची शक्यता होती आणि घडलं सुद्धा तसंच.  श्रेयसही कर्णधारपदासाठी इच्छुक होता. श्रेयसच्या आयुष्यात आलेली मॉडेल निकिता जयसिंघानी.

9 / 10
दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला कॅप्टन बनवल्यानंतर श्रेयसने दिल्लीचा संघ सोडला. लखनऊ आणि अहमदाबाद या आयपीएलच्या दोन नवीन फ्रेंचायजींकडून त्याला कॅप्टनशिप मिळणार नसल्याने श्रेयसने या दोन संघांमध्ये रस दाखवला नाही.

10 / 10
Follow us
एकाचवेळी 13 ठिकाणी ईडीचे छापे; नालासोपारात खळबळ
एकाचवेळी 13 ठिकाणी ईडीचे छापे; नालासोपारात खळबळ.
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.