GT vs SRH Dream 11 Prediction | गुजरात आणि हैदराबादमधील मॅचसाठी लावा हा ड्रीम 11 संघ, होऊ शकता मालामाल
गुजरातला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. तर हैदराबाद संघासाठी विजय मिळवणं आवश्क आहे कारण हैदराबादसाठी आता 'करा किंवा मरो' अशा परिस्थिती आहे. या सामन्याला Dream 11 टीम अशी लावा जी तुम्हाला नफा मिळवून देऊ शकते.
मुंबई : आयपीएलमधील 62 वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात हा सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार असून गुजरातला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. तर हैदराबाद संघासाठी विजय मिळवणं आवश्क आहे कारण हैदराबादसाठी आता ‘करा किंवा मरो’ अशा परिस्थिती आहे.
गुजरात टायटन्सला शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. तर सनरायजर्स हैदराबाद संघालाही लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. सोमवारी होणाऱ्या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोनही संघांसाठी Dream 11 संघ निवडायचा असल्यास खाली दिलेला संघ तुम्हाला मालामाल करू शकतो.
GT vs SRH Dream11
यष्टिरक्षक: हेनरिक क्लासेन, रिद्धिमान साहा
फलंदाज: शुभमन गिल, डेव्हिड मिलर, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा
अष्टपैलू: एडन मार्कराम, हार्दिक पांड्या
गोलंदाज: राशिद खान, नूर अहमद, टी नटराजन
कर्णधार : हार्दिक पांड्या किंवा अभिषेक शर्मा
उपकर्णधार : राशिद खान किंवा ऋद्धिमान साहा
दोन्ही संघांचा संभाव्य 11
गुजरात टायटन्स : रिद्धिमान साहा, शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, नूर अहमद
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन, एडन मार्कराम, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन