IPL 2023 KL Rahul : आयपीएलच्या मध्यावर लखनौ सुपर जायंट्सने कॅप्टन बदलला

IPL 2023 KL Rahul : केएल राहुलच्या जागी दुसऱ्या खेळाडूची कर्णधारपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सीएसके विरुद्धचा सामना लखनौसाठी महत्वाच आहे. कारण मागच्या RCB विरुद्धच्या सामन्यात लखनौचा पराभव झाला होता.

IPL 2023 KL Rahul : आयपीएलच्या मध्यावर लखनौ सुपर जायंट्सने कॅप्टन बदलला
KL Rahul
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 10:40 AM

लखनौ : आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये सामना होणार आहे. चेन्नई विरुद्धच्या या सामन्यात केएल राहुलच्या खेळण्याबद्दल सस्पेन्स होता. हा सस्पेन्स आता संपुष्टात आलाय. केएल राहुल एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात खेळणार नाहीय. त्याच्याजागी लखनौ सुपर जायंट्सचा दुसरा प्लेयर टीमच नेतृत्व करणार आहे.

क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार, केएल राहुलची इंजरी गंभीर आहे. आता तो या लीगमध्ये पुढे खेळणार की, नाही, याचा निर्णय BCCI घेणार आहे. नॅशनल क्रिकेट अकादमीच्या मेडिकल टीमचा निर्णय यामध्ये महत्वाचा असणार आहे.

कधी झाली दुखापत?

केएल राहुलची दुखापत गंभीर आहे. पण सध्या तो टीमसोबतच आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये आयपीएल 2023 चा 45 वा सामना खेळला जाणार आहे. राहुलला दुखापत झाली, तेव्हा तो, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्यात बाऊंड्री लाइनवर चेंडूचा पाठलाग करत होता.

केएल राहुलच्या जागी लखनौचा कॅप्टन कोण?

केएल राहुल चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध खेळणार नाही. त्याच्याजागी क्रृणाल पंड्याची लखनौ टीमच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आलीय. राहुलने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध बॅटिंग केली होती. पण फिल्डिंग करताना, तो दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला होता. त्यावेळी सुद्धा क्रृणालने टीमच नेतृत्व संभाळल होतं. केएल राहुल WTC टीमचा भाग

केएल राहुलची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी निवडलेल्या टीममध्ये निवड झाली आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये WTC फायनल होणार आहे. NCA ची मेडीकल टीम जो काही निर्णय घेईल, तो BCCI आणि LSG दोघांना बंधनकारक असेल.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.