Video | IPL 2023 : मुंबई जिंकल्यावर अनुष्का शर्मा झाली खूश?, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल!

मुंबई इंडिअन्सने विजयाची नौका पार केली. यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये अनुष्का शर्मा आनंदी झालेली पाहायला मिळत आहे.

Video | IPL 2023 : मुंबई जिंकल्यावर अनुष्का शर्मा झाली खूश?, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल!
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 6:57 PM

मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामधील सामन्यात मुंबई संघाने विजय मिळवला. या विजयाचा हिरो सूर्यकुमार यादव ठरला, आपल्या वादळी खेळीच्या जोरावर त्याने  200 धावांचं लक्ष्य सहज गाठून दिलं. मंगळवारचा सामना दोन्ही संघांसाठी खास होता कारण जो संघ विजय मिळवणार तो पॉइंट टेबलमध्ये थेट तिसऱ्या क्रमांकावर जाणार होता. मुंबईने ही संधी काही सोडली नाही आणि विजयाची नौका पार केली. यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये अनुष्का शर्मा आनंदी झालेली पाहायला मिळत आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की, मुंबई जिंकल्यामुळे तिला आनंद झाला. पण तो संपूर्ण व्हिडीओ मिळाला असून त्यामध्ये दिसत आहे की, अनुष्का शर्मा मुंबई विजयी झाल्यानंतर नाहीतर चालू सामन्यामधील तिचा तो व्हिडीओ आहे.

मुंबई जिंकल्यावर अनुष्काला आनंद झाला?

मागील सामन्यात विराट कोहली लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यामुळे सामना अडकल्यासारखं जालं होतं. पण फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी जोरदार फटकेबाजी करत डाव सावरला होता. दोघानंतर दिनेश कार्तिक आणि केदार जाधव मैदानात होते.

दिनेश कार्तिकनेही मोठे फटके खेळायला सुरूवात केली होती. मात्र एक चेंडू हवेत उडाला पण त्याचे नशीब चांगलं की कॅमेरून ग्रीनने झेल सोडला आणि दिनेश कार्तिकला जीवदान मिळाले. मात्र जेव्हा चेंडू हेवत होता तेव्हा तिचा जीवल भांड्यात पडला होता. पण ज्यावेळी झेल सुटला त्यावेळी ती उत्साहाने हसताना दिसली.

दिनेश कार्तिकनेही या जीवनदानाचा मान राखत 18 चेंडूत 30 धावा ठोकल्या. यासह त्याने संघाची धावसंख्या 200 च्या जवळ नेण्यातही मदत केली होती.  मात्र ईशान किशन 42 धावा, सूर्यकुमार यादव 83 धावा आणि नेहल वढेराच्या नाबाद 52 धावांनी मुंबऊने सतराव्या ओव्हरमध्येच हे लक्ष्य पूर्ण केलं.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.