SRH vs RCB Dream 11 : हैदरबाद आणि आरसीबीमधील सामन्यासाठी ‘हा’ संघ तुम्हाला करू शकतो मालामाल !

आरसीबीने गेल्या सामन्यात राजस्थानचा पराभव केला होता. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. या सामन्यापूर्वी जाणून घ्या, ड्रीम 11 चा सर्वोत्तम संघ कोणता असू शकतो.

SRH vs RCB Dream 11 : हैदरबाद आणि आरसीबीमधील सामन्यासाठी 'हा' संघ तुम्हाला करू शकतो मालामाल !
आरसीबीची प्लेऑफची शक्यता अजूनही कायम आहे. त्यामुळे कधी कोणता उलटफेर होईल सांगता येत नाही. प्रत्येक संघ प्लेऑफच्या दृष्टीने सामना खेळत आहे. (Photo : BCCI/IPL)
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 11:21 AM

मुंबई : आयपीएलच्या 65 व्या सामन्यात (18 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. एकीकडे हैदराबाद संघाला गेल्या सामन्यात लखनौकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचवेळी आरसीबीने गेल्या सामन्यात राजस्थानचा पराभव केला होता. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. या सामन्यापूर्वी जाणून घ्या, ड्रीम 11 चा सर्वोत्तम संघ कोणता असू शकतो.

हा सामना आरसीबी संघासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यावर आरसीबी त्यांचं प्ले-ऑफचं तिकिट बुक करणार आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात संध्याकाळी 7:30 पासून खेळवला जाईल.

नाणेफेकीची वेळ 30 मिनिटे आधी म्हणजेच 7 वाजता असेल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग ‘Jio Cinema’ अॅपवर उपलब्ध असेल. या अॅपवर तुम्ही हा सामना मोफत पाहू शकता. येथे तुम्ही 10 वेगवेगळ्या भाषांमधील सामन्यांचा आनंद घेऊ शकता.

कर्णधार: विराट कोहली

उपकर्णधार: फाफ डु प्लेसिस

यष्टिरक्षक: हेनरिक क्लासेन

फलंदाज: महिपाल लोमरर, राहुल त्रिपाठी, विव्रत शर्मा, विराट कोहली, फाफ डू प्लेसिस

गोलंदाज: मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, टी नटराजन

हैदराबाद आणि आरसीबीची संभाव्य प्लेइंग 11

अष्टपैलू: मायकेल ब्रेसवेल, एडन मार्कराम सनरायझर्स हैदराबाद : विव्रत शर्मा, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्को जॉन्सन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, एडन मार्कराम (क), अब्दुल समद

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रावत, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वेन पारनेल, हर्षल पटेल, विजयकुमार वैशाख, मोहम्मद सिराज,

भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.