IPL 2024 | CSKच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, कॅटरिना कैफ महेंद्रसिंह धोनीसाठी करणार हे खास काम

CSK Katrina Kaif : बॉलिवुडधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली कॅटरिना आता क्रिकेटचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. सीएसकेचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी आणि बॉलिवुडची स्टार अभिनेत्री कॅटरिना कैफ एकत्र दिसणार आहेत. नेमकं काय कारण आहे जाणून घ्या.

IPL 2024 | CSKच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, कॅटरिना कैफ महेंद्रसिंह धोनीसाठी करणार हे खास काम
Follow us
| Updated on: Feb 14, 2024 | 3:26 PM

मुंंबई | क्रिकेट चाहत्यांना आगामी आयपीएल 2024 ची प्रतीक्षा लागली असून यंदाच्या आयपीएलमधील प्रदर्शनावर खेळाडूंची वर्ल्ड कपसाठी निवड होणार आहे. यंद टी-20 वर्ल्ड कप होणार असून टीम इंडियाच्या खेळाडूंची निवड ही आयपीएलमधील कामगिरीवर केली जाणार आहे. यंदाच्या आयपीएलआधी सीएसकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सीएसकेचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी आणि बॉलिवुडची स्टार अभिनेत्री कॅटरिना कैफ एकत्र दिसणार आहेत. नेमकं काय कारण आहे जाणून घ्या.

कॅटरिना कॅफ धोनी येणार एकत्र?

बॉलिवुडधील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली कॅटरिना आता क्रिकेटचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कॅटरिना कैफची निवड झाल्याची खालीलायक माहिती समजत आहे. त्यामुळे आता सीएसके संघाची फॅन फॉलोविंग वाढताना पाहायला मिळणार आहे. मात्र सीएसकेकडून याबाबत अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

कॅटरिना कैफही इतिहाद एअरवेजची ब्रँड ॲम्बेसेडर असून 2023 पासून ती जोडली गेली आहे. आता चेन्नई सुपर किंग्जने यूएईच्या राष्ट्रीय विमान कंपनीसोबत प्रायोजकत्व करार केला आहे. त्यासोबतच कॅतरिना कैफलाही ब्रँड एम्बेडर बनवले आहे. ब्युटी क्विन नुकतीच ‘मेरी क्रिस’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपती आहे. विजय आणि कतरिना कैफचा चित्रपट 60 कोटींचा बजेट असलेला चित्रपट होता. मात्र बॉक्स ऑफिसवर इतका काही चालला नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.