Mumbai indians IPL Auction 2022: असा आहे मुंबई इंडियन्सचा नवीन आणि अंतिम संघ

Mumbai indians IPL Auction 2022: TATA IPL 2022 Mega Auction चा आज दुसरा दिवस आहे. दहा फ्रेंचायजी वेगवेगळ्या खेळाडूंवर बोली लावत असताना मुंबई इंडियन्सची रणनिती अजूनही कोणाला समजलेली नाही.

Mumbai indians IPL Auction 2022: असा आहे मुंबई इंडियन्सचा नवीन आणि अंतिम संघ
Indian Premier league Auction LIVE
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 9:23 PM

TATA IPL 2022 Mega Auction चा आज दुसरा दिवस आहे. दहा फ्रेंचायजी वेगवेगळ्या खेळाडूंवर बोली लावत असताना मुंबई इंडियन्सची रणनिती कोणालाच समजली नाही. अन्य फ्रेंचायजींच्या तुलनेत मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सुरुवातीला खूप सावध बोली लावली. मुंबई इंडियन्सने दुपारपर्यंत फक्त दहाच खेळाडूंना विकत घेतलं होतं.  मुंबई खेळाडूंना विकत घेतना इतकी आक्रमक बोली लावत नव्हतं, त्यामागे त्यांची पर्सही एक कारण होतं. खेळाडू रिटेन (Retain players) केल्यानंतर मुंबईच्या पर्समध्ये 48 कोटी उरले होते. काल ऑक्शनच्या पहिल्या दिवशी मुंबईने 15.25 कोटी रुपये मोजून इशान किशनच्या रुपाने दिवसातला सर्वात महागडा खेळाडू विकत घेतला होता. लिलावाची मुंबईची जी स्ट्रॅटजी आहे, त्यावर सोशल मीडियात टीकाही झाली. पण मुंबईने दिवसअखेर एक चांगला संघ बांधला.  इंग्लंडचा जोफ्रा आर्चरही भविष्यात मुंबईकडून खेळणार आहे.  मुंबई लिलावाच्या उर्वरित सत्रात कुठले खेळाडू विकत घेणार? त्याची चाहत्यांना उत्सुक्ता आहे. अखेर मुंबईचा अंतिम संघ समोर आला आहे.

आतापर्यंत मुंबईने लिलावात विकत घेतलेले खेळाडू

इशान किशन (15.25 कोटी)

डेवाल्ड ब्रेविस (3 कोटी)

बासिल थम्पी (30 लाख)

मुरुगन अश्विन (1.6 कोटी)

जयदेव उनाडकट (1.30 कोटी)

मयंक मार्कंडे (65 लाख)

मोहम्मद अरशद ( 20 लाख)

रायली मेरिडिथ ( 1 कोटी)

टिम डेव्हिड (8.25 कोटी)

टायमल मिल्स (1.50 कोटी)

डॅनियल सॅम्स (2.60 कोटी)

जोफ्रा आर्चर (8 कोटी)

तिलक वर्मा (1.70 कोटी)

संजय यादव (50 लाख)

अनमोलप्रीत सिंह (20 लाख)

रामदीप सिंह (20 लाख)

राहुल बुद्धी (20 लाख)

शोकीन (20 लाख)

फॅबियन ऐलन (75 लाख)

अर्जुन तेंडुलकर (30 लाख)

आर्यन जुयाल (20 लाख)

मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले 4 खेळाडू

पहिला खेळाडू – रोहित शर्मा, 16 कोटी रुपये.

दुसरा खेळाडू – जसप्रीत बुमराह, 12 कोटी रुपये.

तिसरा खेळाडू – सूर्यकुमार यादव, 8 कोटी रुपये.

चौथा खेळाडू – कायरन पोलार्ड, 6 कोटी रुपये

(मुंबईकडे 48 कोटी रुपये होते)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.