IPL 2022 Auction: कोणासाठी किती कोटीची बोली, पहिल्या दिवशी विक्री झालेल्या 74 खेळाडूंची संघाच्या नावासह यादी
TATA IPL 2022 Mega Auction चा काल पहिला दिवस होता. आयपीएलच्या दहा फ्रेंचयाचजींनी एकूण 74 खेळाडूंवर बोली लावून त्यांना विकत घेतलं.
TATA IPL 2022 Mega Auction चा काल पहिला दिवस होता. आयपीएलच्या दहा फ्रेंचयाचजींनी एकूण 74 खेळाडूंवर बोली लावून त्यांना विकत घेतलं. प्रसिद्ध परदेशी क्रिकेटपटूंसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना फ्रेंचायजींनी आपल्या चमूत घेतलं. ऑक्शनच्या पहिल्याच दिवशी दहा खेळाडूंना दहा कोटी आणि त्यापेक्षा जास्त रक्कम मिळाली. पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांवर भरपूर धनवर्षाव झाला. त्यांना विकत घेण्यासाठी फ्रेंचायजींमध्ये चुरस दिसून आली. संघ मालकांनी परदेशी खेळाडूंऐवजी देशांतर्गत क्रिकेटपटूंवर जास्त विश्वास दाखवला. इशान किशन (Ishan Kishan) पहिल्या दिवसातला सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतलं. अनकॅप्ड प्लेयर्समध्ये आवेश खान (Avesh Khan)मालामाल झाला. त्यांना 10 कोटी रुपये भाव मिळाला. परदेशी खेळाडूंमध्ये निकोलस पूरनला सर्वाधिक 10.75 कोटी रुपये मिळाले.
IPL 2022 Auction पहिल्या दिवशी या खेळाडूंची विक्री झाली
इशान किशन – मुंबई इंडियन्स 15.25 कोटी रुपये
दीपक चाहर – चेन्नई सुपर किंग्स 14 कोटी रुपये
शिखर धवन – पंजाब किंग्स 8.25 कोटी रुपये
आर अश्विन – राजस्थान रॉयल्स 5 कोटी रुपये
पॅट कमिंस – 7.25 कोटी रुपये कोलकाता नाइट राइडर्स
कागिसो रबाडा – 9.25 कोटी रुपये पंजाब किंग्स
ट्रेंट बोल्ट – 8 कोटी रुपये राजस्थान रॉयल्स
श्रेयस अय्यर – केकेआर 12.25 कोटी रुपये
मोहम्मद शमी- गुजरात टायटन्स 6.75 कोटी रुपये
हर्षल पटेल- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 10.75 कोटी रुपये
फाफ डु प्लेसिस- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 7 कोटी रुपये
क्विंटन डी कॉक- लखनऊ सुपर जायंट्स 6.75 कोटी रुपये
आवेश खान- लखनऊ सुपर जायंट्स 10 कोटी रुपये
डेविड वार्नर – दिल्ली कॅपिटल्स 6.25 कोटी रुपये
मनीष पांडे – लखनऊ सुपर जायंट्स 4.50 कोटी रुपये
शिमरोन हेटमायर – राजस्थान रॉयल्स 8.50 कोटी रुपये
रॉबिन उथप्पा – चेन्नई सुपर किंग्स 2 कोटी रुपये
जेसन रॉय – गुजरात टायटन्स 2 कोटी रुपये
देवदत्त पडिक्कल – राजस्थान रॉयल्स 7.75 कोटी रुपये
दीपक हुड्डा- लखनऊ सुपर जायंट्स 5.75 कोटी रुपये
ड्वेन ब्रावो- चेन्नई सुपर किंग्स 4.4 कोटी रुपये
नीतीश राणा- कोलकाता नाइट रायडर्स 8 कोटी रुपये
वानिंदु हसरंगा- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 10.75 कोटी रुपये
जेसन होल्डर- लखनऊ सुपर जायंट्स 8.75 कोटी रुपये
वॅशिंगटन सुंदर – सनरायजर्स हैदराबाद 8.75 कोटी रुपये
क्रृणाल पंड्या – लखनऊ सुपर जायंट्स 8.75 कोटी रुपये
मिचेल मार्श – दिल्ली कॅपिटल्स 6.50 कोटी रुपये
अंबाती रायुडू – चेन्नई सुपर किंग्स 6.75 कोटी रुपये
जॉनी बेयरस्टो – 6.75 कोटी रुपये पंजाब किंग्स
दिनेश कार्तिक – 5.50 कोटी रुपये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
निकोलस पूरन – सनरायजर्स हैदराबाद 10.75 कोटी रुपये
टी नटराजन – सनरायजर्स हैदराबाद 4 कोटी रुपये
प्रसिद्ध कृष्णा – राजस्थान रॉयल्स 10 कोटी रुपये
लॉकी फर्ग्यूसन – गुजरात टायटन्स 10 कोटी रुपये
जोश हेजलवुड – 7.75 कोटी रुपये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
मार्क वुड – 7.50 कोटी रुपये लखनऊ सुपर जायंट्स
भुवनेश्वर कुमार – सनरायजर्स हैदराबाद 4.20 कोटी रुपये
शार्दुल ठाकुर – दिल्ली कॅपिटल्स 10.75 कोटी रुपये
मुस्तफिजुर रहमान – 2 कोटी रुपये दिल्ली कॅपिटल्स
कुलदीप यादव – 2 कोटी रुपये दिल्ली कॅपिटल्स
राहुल चाहर – 5.25 कोटी रुपये पंजाब किंग्स
युजवेंद्र चहल – राजस्थान रॉयल्स 6.50 कोटी
अभिनव एस – गुजरात टायटन्स 2.6 कोटी रुपये
डेवाल्ड ब्रेविस – मुंबई इंडियन्स 3 कोटी रुपये
अश्विन हेब्बर – दिल्ली कॅपिटल्स 20 लाख रुपये
राहुल त्रिपाठी – सनरायजर्स हैदराबाद 8.50 कोटी रुपये
सरफराज खान – 20 लाख रुपये दिल्ली कॅपिटल
रियान पराग – 3.80 कोटी रुपये राजस्थान रॉयल्स
अभिषेक शर्मा – 6.50 कोटी रुपये सनरायजर्स हैदराबाद
शाहरुख खान – पंजाब किंग्स 9 कोटी रुपये
शिवम मावी- कोलकाता नाइट रायडर्स 7.25 कोटी रुपये
राहुल तेवतिया- गुजरात टायटन्स 9 कोटी रुपये
कमलेश नागरकोटी- दिल्ली कॅपिटल्स 1.1 कोटी रुपये
हरप्रीत बरार- पंजाब किंग्स 3.80 कोटी रुपये
शाहबाज अहमद- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 2.4 कोटी रुपये
केएस भरत – दिल्ली कॅपिटल्स 2 करोड रुपये
अनुज रावत – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 3.4 करोड रुपये
प्रभसिमरन सिंह – 50 लाख रुपये पंजाब किंग्स
शेल्डन जॅक्सन – 60 लाख रुपये कोलकाता नाइट राइडर्स
जितेश शर्मा – 20 लाख रुपये पंजाब किंग्स
बासिल थंपी – मुंबई इंडियंस 30 लाख रुपये
कार्तिक त्यागी – सनरायजर्स हैदराबाद 4 करोड़ रुपये
आकाश दीप – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 20 लाख रुपये
विद्या आसिफ – 20 लाख रुपये चेन्नई सुपर किंग्स
ईशान पोरेल – 25 लाख रुपये पंजाब किंग्स
तुषार देशपांडे – 20 लाख रुपये चेन्नई सुपर किंग्स
अंकित सिंह राजपूत – 50 लाख रुपये लखनऊ सुपर जायंट्स
नूर अहमद – गुजरात टायटन्स 30 लाख रुपये
मुरुगन अश्विन – 1.6 करोड रुपये मुंबई इंडियंस
केसी करियप्पा – 30 लाख रुपये राजस्थान रॉयल्स
श्रेयस गोपाल – सनरायजर्स हैदराबाद 75 लाख रुपये
जे सुचित – सनरायजर्स हैदराबाद 20 लाख रुपये
आर साई किशोर – गुजरात टायटन्स – 3 करोड़ रुपये