IPL 2023 Cheerleaders : ‘लाइन मारते, हँडसम मुलगा कधी…’ भर स्टेडियममध्ये चिअरलीडर्सचा छळ, VIDEO Viral

IPL 2023 Cheerleaders : स्टेडियममध्ये प्रेक्षकांकडून चिअरलीडर्सबद्दल कशी अभद्र भाषा वापरली जाते, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा कामाच्या ठिकाणी छळाचाच प्रकार आहे.

IPL 2023 Cheerleaders : 'लाइन मारते, हँडसम मुलगा कधी...' भर स्टेडियममध्ये चिअरलीडर्सचा छळ, VIDEO Viral
ipl 2023 cheerleaders
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 9:16 AM

जयपूर : आयपीएल सध्या क्रिकेट बरोबरच वादांमुळे गाजत आहे. मागच्या आठवड्याच्या सुरुवातील विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्ये मैदानातच जोरदार भांडण झालं. भारतीय क्रिकेटसाठी ही चांगली गोष्ट नव्हती. काल राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये जयपूरमध्ये सामना झाला. या मॅचमध्ये अब्दुल समदने लास्ट बॉलवर सिक्स मारुन हैदराबादला विजय मिळवून दिला. हा सामना हैदराबादने राजस्थानावर लास्ट बॉलवर मिळवलेल्या विजयामुळे लक्षात राहीलच.

पण त्याचबरोबर राजस्थान आणि SRH च्या चिअरलीडर्सचा छळ झाला. त्याबद्दलही लक्षात राहील. मैदानावर आलेल्या काही बेशिस्त प्रेक्षकांनी चिअरलीडर्स बद्दल अभद्र भाषेचा वापर केला. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘स्टेडियममधून बाहेर हाकलून द्या’

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. नेटीझन्सनी अशी भाषा करणाऱ्या प्रेक्षकाला तात्काळ स्टेडियममधून बाहेर हाकलून द्या, अशी मागणी केली आहे. आयपीएलमध्ये या चिअरलीडर्स रंगत भरतात. प्रत्येक फोर, सिक्स नंतर ते त्यांच नृत्य कौशल्य दाखवतात. आयपीएलला ग्लॅमर आणण्यात या चिअर लीडर्सचा महत्वाचा रोल आहे.

‘ही कनसेप्ट आयपीएलमध्ये बंद करा’

चिअरलीडर्स ही कनसेप्ट आयपीएलमध्ये बंद करावी अशी काही जणांनी मागणी केली आहे. आयपीएलमध्ये चिअरलीडर्सचा छळ होण्याची ही पहिली वेळ नाहीय. मागच्या सीजनमध्ये काही खेळाडू सुद्धा यात सहभागी होते. कोविड 19 मुळे चिअरलीडर्सवर बंदी होती. नियम शिथिल झाल्यानंतर पुन्हा दोन वर्षांनी आयपीएलमध्ये चिअरलीडर्स दिसतायत.

राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये काल आयपीएलमधला रोमांचक सामना झाला. राजस्थानने शेवटच्या चेंडूवर सामना गमावला. या सामन्याचा निकाल दीर्घकाळ प्रेक्षकांच्या लक्षात राहिल. राजस्थानने विजयासाठी दिलेलं 215 धावांच टार्गेट हैदराबादने शेवटच्या चेंडूवर सिक्स मारुन पार केलं. लास्ट बॉलवर सिक्स मारणारा अब्दुल समद हैदराबादच्या विजयाचा हिरो ठरला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.