Irfan Pathan | इरफान पठानने मोठ्या आनंदाने पहिल्यांदा जगाला पत्नीचा चेहरा दाखवला, पण इस्लाम….

Irfan Pathan | इरफानने पत्नी सफा बैग सोबतचा फोटो शेअर करताना पहिल्यांदाच जगाला पत्नीचा चेहरा दाखवला. आतापर्यंत इरफानने बुर्ख्यामध्येच पत्नीचा फोटो शेअर केला होता.

Irfan Pathan | इरफान पठानने मोठ्या आनंदाने पहिल्यांदा जगाला पत्नीचा चेहरा दाखवला, पण इस्लाम....
Irfan Pathan
Follow us
| Updated on: Feb 05, 2024 | 8:57 AM

Irfan Pathan | टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठान काल अचानक सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. याच कारण आहे, त्याने शेअर केलेला पत्नीचा फोटो. लग्नाच्या वाढदिवशी इरफानने पत्नीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. इरफानने पत्नी सफा बैग सोबतचा फोटो शेअर करताना पहिल्यांदाच जगाला पत्नीचा चेहरा दाखवला. आतापर्यंत इरफानने बुर्ख्यामध्येच पत्नीचा फोटो शेअर केला होता.

इरफान पठानने हा फोटो शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. काही लोकांना मात्र इरफानची ही कृती आवडलेली नाही. म्हणून इरफानच्या फोटोखाली खूर वाईट कमेंट्स आल्या आहेत. काहींनी त्याला इस्लामचा हवाला देऊन फोटो डिलीट करायला सांगितला आहे.

लोकांनी आपला राग काढलाय अस वाटतय

इरफान पठानच्या पोस्टवर ज्या कमेंट आल्या आहेत, त्यावरुन लोकांनी आपला राग काढलाय अस वाटतय. काहींनी अस सुद्धा म्हटलय की, “पडद्यातच राहू द्यायला पाहिजे होतं. काहींनी अशा मुस्लिमांना पाहून लाज वाटते” अस सुद्धा म्हटलय. अनेकांनी फोटो शेअर केला म्हणून उलट इरफानलाच फटकारलय. “जर तुला चेहरा दाखवायचाच होता, तर मग इतकी वर्ष बुर्ख्यामध्ये का ठेवलं?” असं एका युजरने विचारलय.

सोशल मीडियावर त्याचे अनेक रील्स व्हायरल

इरफान पठान आणि सफा बेगच लग्न वर्ष 2016 मध्ये झालं. सफा बेग हैदराबादची राहणारी आहे. तिने मॉडलिंग सुद्धा केलय. दोघांच लग्न मक्का येथे झालं होतं. या जोडप्याला आता दोन मुल आहेत. इरफान क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता टीव्ही कॉमेंट्री करतो. सोशल मीडियावर त्याचे अनेक रील्स व्हायरल होत असतात.

इरफान पठानचा भारतातील सर्वोत्तम ऑलराऊंडर्समध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर टीम इंडियाला असा ऑलराऊंडर मिळालेला नाही, जो तिन्ही फॉर्मेटमध्ये कमाल दाखवू शकेल.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.