Valentine’s Day: ‘Will you be my…’ बायकोसाठी जसप्रीत बुमराहने केली खास पोस्ट

Valentine’s Day 2022: आज ‘व्हॅलेंटाईन डे’ आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. विवाहित किंवा अविवाहित जोडपी हा दिवस आपआपल्या पद्धतीने साजरा करतात.

Valentine’s Day: 'Will you be my...' बायकोसाठी जसप्रीत बुमराहने केली खास पोस्ट
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 6:21 PM

Valentine’s Day 2022: आज ‘व्हॅलेंटाईन डे’ आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. विवाहित किंवा अविवाहित जोडपी हा दिवस आपआपल्या पद्धतीने साजरा करतात. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींसाठी सुद्धा ‘व्हॅलेंटाईन डे’ अपवाद नाहीय. ते सुद्धा जोडीदाराबद्दलच्या भावना आपल्या पद्धतीने व्यक्त करतात. भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि त्याची पत्नी संजना गणेशनने (Sanjana Ganesan) सुद्धा आज ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या निमित्ताने आपल्या प्रेम भावना व्यक्त केल्या आहेत. दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर “Will you be my Valentine?” for life असा मेसेज पोस्ट करताना हार्ट, गॉगल घातलेल्या स्मायलीचा इमोजी पोस्ट केला आहे. दोघांनी मेसेज बरोबर कुठल्यातरी सुंदर लोकेशनवरचा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये दोघांच्या चेहऱ्यावर हास्य दिसते.

विल यू बी माय व्हॅलेंटाईन म्हणजे आयुष्यभरासाठी माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील का? किंवा आयुष्यभर माझी बनून राहिशील ना असा त्याचा अर्थ होतो.

दोघांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ ची खास पोस्ट केल्यानंतर काही मिनिटात त्यावर लाईक्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली. आतापर्यंत 98 हजारपेक्षा जास्त लाईक झाले असून हा आकडा वाढतच आहे. अनेक युझर्सनी दोघांच्या जोडीचं कौतुक करताना हार्टचे इमोजी पोस्ट केले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.