IND vs SA: जोहान्सबर्गमध्ये पावसामुळे कुठल्या संघाला होईल फायदा?

जोहान्सबर्गमधील वाँडर्सची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. खेळपट्टीवर चेंडूला मिळणारी उसळी आणि स्विंगमुळे फलंदाजांच्या अडचणी वाढू शकतात.

IND vs SA: जोहान्सबर्गमध्ये पावसामुळे कुठल्या संघाला होईल फायदा?
(Pic Credit CSA Twitter)
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 1:59 PM

जोहान्सबर्ग: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (SAvsIND) सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये पावसाचा खेळ सुरु आहे. पावसामुळे अजून चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होऊ शकलेला नाही. आज खेळ सुरु झाल्यास गोलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो. भारतीय गोलंदाजांनी परिस्थितीचा फायदा उचलला तर ते अधिक धारदार गोलंदाजी करु शकतात. (johannesburg wanderers stadium which team will get benefit after rain)

पिच रिपोर्ट काय सांगतो जोहान्सबर्गमधील वाँडर्सची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. खेळपट्टीवर चेंडूला मिळणारी उसळी आणि स्विंगमुळे फलंदाजांच्या अडचणी वाढू शकतात. फलंदाज खेळपट्टीवर टिकून राहिले, त्यांनी खेळपट्टीचा नूर ओळखला, तर मात्र त्यांचे काम सोपे होऊ शकते.

सामन्यात काय स्थिती आहे आज कसोटीचा चौथा दिवस असून दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 122 धावांची आवश्यकता आहे. आफ्रिकेच्या दोन बाद 118 धावा झाल्या आहेत. एल्गर आणि डुसेची जोडी मैदानावर आहे.

संबंधित बातम्या:

‘पीएम किसान’चा हप्ता बॅंकेत जमा पण शेतकऱ्यांच्या खिशात नाही, नेमकी अडचण काय? वाचा सविस्तर PM Security Breach: सुरक्षेत त्रुटी, पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींची भेट घेणार?; राष्ट्रपतींकडून मोठी कारवाई होणार? OBC Reservation: 11 लाखांची ताकद रस्त्यावर उतरली असती तर… जितेंद्र आव्हाडांची नेमकी खंत काय?

(johannesburg wanderers stadium which team will get benefit after rain)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.