AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, PBKS vs RR : जॉनी बेयरस्टोचं अर्धशतक, पंजाबला आणखी एक धक्का, पाहा Highlights Video

अश्विनच्या बॉलवर जोस बटलरने शिखर धवनची अप्रतिम कॅच पकडली आहे. या कॅचची सध्या जोरदार चर्चा आहे.

IPL 2022, PBKS vs RR : जॉनी बेयरस्टोचं अर्धशतक, पंजाबला आणखी एक धक्का, पाहा Highlights Video
jonny bairstowImage Credit source: twitter
| Updated on: May 07, 2022 | 5:10 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज पंजाब किंग्स (PBKS) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) सामना सुरु आहे. या सामन्यात जॉनी बेयरस्टोनं 34 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 षटकारच्या मदतीने आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील पहिलं अर्धशतक पूर्ण केलंय. तर दुसरीकडे पंजाबला पहिला झटका शिखऱ धवनचा बसला. शिखर धवनने 16 बॉलमध्ये 12 धावा काढल्या असून 2 चौकार मारले आहे. त्यानंतर भानुका राजपक्षे क्लीन बोल्ड झाला. त्याने 18 बॉलमध्ये 27 धावा काढल्या. यात त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यानंतर तिसरा झटका मयंक अग्रवालचा बसला. त्याने 13 बॉलमध्ये 15 धावा काढल्या. त्यापैकी 2 चौकार मारले आहेत. मयंक बटलरकडून झेलबाद झाला. दरम्यान, अश्विनच्या बॉलवर जोस बटलरने शिखर धवनची अप्रतिम कॅच पकडली आहे. या कॅचची सध्या जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे बटलरने एका हातात ही कॅच घेतली आहे. ही कॅच घेताना बटलर पूर्णपणे मागे झुकला होता. यावेळी तो पडण्याची देखील शक्यता होती. पण बटलरची तुफान खेळी तुम्हाला माहितच आहे. त्याने ज्या प्रकारे शिखर धवनची अप्रतिम कॅच पकडली. त्यावेळी उपस्थित देखील एकच जल्लोष करताना दिसून आले.

मयंक अग्रवाल आऊट, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

जॉनी बेयरस्टोचं पहिलं अर्धशतक

जॉनी बेयरस्टोनं 34 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 षटकारच्या मदतीने आयपीएलच्या पंधराव्या सीजनमधील पहिलं अर्धशतक पूर्ण झालंय.

शिखर धवनचा पहिला झटका

शिखर धवनने 16 बॉलमध्ये 12 धावा काढल्या असून 2 चौकार मारले आहे. त्यानंतर भानुका राजपक्षे क्लीन बोल्ड झाला. त्याने 18 बॉलमध्ये 27 धावा काढल्या. यात त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. अश्विनच्या बॉलवर जोस बटलरने शिखर धवनची अप्रतिम कॅच पकडली आहे. या कॅचची सध्या जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे बटलरने एका हातात ही कॅच घेतली आहे. ही कॅच घेताना बटलर पूर्णपणे मागे झुकला होता.

जोस बटलरने घेतलेली अप्रतिम कॅच, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

भानुका राजपक्षे क्लीन बोल्ड

भानुका राजपक्षे क्लीन बोल्ड झाला. त्याने 18 बॉलमध्ये 27 धावा काढल्या. यात त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले.

भानुकाचा षटकार, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा

दोन्ही संघाचे प्लेईंग इलेवन

पंजाब किंग्जचा संभाव्य संघ – मयंक अग्रवाल (क), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा

राजस्थान रॉयल्सचा संभाव्य संघ – जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (क), करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसीद कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन

300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.