Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jos buttler जिला गणित शिकवायचा, वर्ल्ड चॅम्पियन बनताच तिने कॅप्टनला केलं KISS

सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होतोय.

Jos buttler जिला गणित शिकवायचा, वर्ल्ड चॅम्पियन बनताच तिने कॅप्टनला केलं KISS
Jos buttlerImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Nov 14, 2022 | 6:24 PM

लंडन: इंग्लंडच्या टीमने काल T20 वर्ल्ड कप जिंकला. जोस बटलरने इंग्लंडच नेतृत्व केलं. इंग्लंडच्या टीमने दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकलाय. इंग्लंड टीमच्या विजयाच श्रेय कॅप्टन जोस बटलरला जातं. त्याने कुशल नेतृत्व करुन विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने टीमसाठी सर्वाधिक धावा केल्या. बटलरने 45 च्या सरासरीने 225 धावा केल्या. बटलरचा स्ट्राइक रेट 144 पेक्षा जास्त होता.

मैदानातच किस

इंग्लंडच्या टीमने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जोरदार सेलिब्रेशन केलं. इंग्लिश कॅप्टन जोस बटलरच्या बायकोचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ऐतिहासिक विजयानंतर बटलरची पत्नी लुजीने मैदानावरच त्याला किस केलं. हा फोटो व्हायरल होतोय.

शाळेपासूनची लव्हस्टोरी

बटलर आणि लुजीची लव्ह स्टोरी शाळेपासूनची आहे. शाळेत असल्यापासूनच दोघे परस्पराच्या प्रेमात होते. बटलर गणित विषयात लुजीची मदत करायचा. गणित विषय शिकवताना बटलर लुजीच्या प्रेमात पडला. 2017 मध्ये दोघांनी लग्न केलं. या जोडप्याला दोन मुली आहेत.

jos buttler wife

पत्नीच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग

लुजी पेशाने फिजिकल ट्रेनर आहे. सोशव मीडियावर ती आपल्या फिटनेस ट्रेनिंगचे फोटो पोस्ट करत असते. अनेकदा जोस बटलरही आपल्या पत्नीच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग करताना दिसतो.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.