Shoaib Akhtar: ‘सॉरी भावा, याला….’ शोएब अख्तरला मोहम्मद शमीचा सणसणीत टोला

Shoaib Akhtar: शोएब अख्तर भारताविषयी नको तेवढ मतप्रदर्शन करत होता.

Shoaib Akhtar: 'सॉरी भावा, याला....' शोएब अख्तरला मोहम्मद शमीचा सणसणीत टोला
Mohammed Shami-Shoaib AktharImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 6:08 PM

नवी दिल्ली: T20 वर्ल्ड कप सुरु झाल्यापासून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर सोशल मीडियावर सक्रीय होता. तो सातत्याने मतप्रदर्शन करत होता. खासकरुन भारताच्या सामन्यांवर तो टिप्पणी करायचा. भारत पराभूत झाल्यावर त्याला विशेष आनंद व्हायचा. हे त्याच्या वक्तव्यावरुन लक्षात यायचं. खासकरुन पाकिस्तानची टीम फायनलमध्ये पोहोचल्यानंतर त्याच्या भारताबद्दलच्या खऱ्या भावना समोर आल्या होत्या.

पाकिस्तानची टीम लढली, पण….

आज टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानची टीम हरली. इंग्लंडने पाकिस्तानवर 5 विकेट राखून विजय मिळवला. पाकिस्तानची फलंदाजी फ्लॉप ठरली. पण पाकिस्तानी गोलंदाज लढले. त्यांनी सहजासहजी हार मानली नाही. पण धावसंख्या तोकडी असल्यामुळे अखेर त्यांचा पराभव झाला.

शमीने दिला रिप्लाय

पाकिस्ताच्या पराभवानंतर शोएब अख्तर तुटलेल्या हार्टचा इमोजी पोस्ट केल्या. त्यावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रिप्लाय केलाय. सॉरी भावा, याला कर्म म्हणतात, असा संदेश लिहून तुटलेल्या हार्टचा इमोजी पोस्ट केलाय.

शोएब अख्तर भारताविषयी नको तेवढ मतप्रदर्शन करत होता. भारत-पाकिस्तानमध्ये वर्ल्ड कप फायनल व्हावी आणि पाकिस्तानने त्यात विजय मिळवावा, अशी त्याची मनापासून इच्छा होती. पण असं घडलं नाही. पाकिस्तानचा वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडकडून पराभव झाला.

'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.