Cricket : जगातील टॉप 5 खेळाडू ज्यांनी एकही सिक्स न मारता ठोकली शतके, तीन भारतीयांचा समावेश? पाहा कोण

क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर याने 100 शतके केली आहेत. सचिनसह अनेक खेळाडू आहेत ज्यांनी, तीसपेक्षा जास्त शतके करताना त्यामध्ये एकही सिक्स मारला नाही. या यादीमध्ये भारताचे तीन खेळाडू आहेत ज्यांनी शतक पूर्ण करताना सिक्सर मारले नाहीत. कोण आहेत ते खेळाडू जाणून घ्या.

| Updated on: Sep 16, 2024 | 9:44 PM
Cricket : जगातील टॉप 5 खेळाडू ज्यांनी एकही सिक्स न मारता ठोकली शतके, तीन भारतीयांचा समावेश? पाहा कोण

1 / 6
या यादीमध्ये दुसरा खेळाडू क्रिकेटचा देव म्हणू ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर आहे.  सचिनने आपल्या करियरमधील 100 पैकी 36 शतके एकही सिक्स  न मारता पूर्ण केलीत.

या यादीमध्ये दुसरा खेळाडू क्रिकेटचा देव म्हणू ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर आहे. सचिनने आपल्या करियरमधील 100 पैकी 36 शतके एकही सिक्स न मारता पूर्ण केलीत.

2 / 6
Cricket : जगातील टॉप 5 खेळाडू ज्यांनी एकही सिक्स न मारता ठोकली शतके, तीन भारतीयांचा समावेश? पाहा कोण

3 / 6
श्रीलंकेचा माजी आणि दिग्गज खेळाडू कुमार संगकारा असून त्याने 32 आंतरराष्ट्रीय शतके एकही सिक्स न मारता केली आहेत.

श्रीलंकेचा माजी आणि दिग्गज खेळाडू कुमार संगकारा असून त्याने 32 आंतरराष्ट्रीय शतके एकही सिक्स न मारता केली आहेत.

4 / 6
भारताचा दुसरा खेळाडू राहुल द्रविड याने एकून 48 शतके केली आहेत. यामधील 32 शतके राहुलने एकही सिक्स न मारता केली आहेत.

भारताचा दुसरा खेळाडू राहुल द्रविड याने एकून 48 शतके केली आहेत. यामधील 32 शतके राहुलने एकही सिक्स न मारता केली आहेत.

5 / 6
भारताचा तिसरा खेळाडू किंग विराट कोहली याने आतापर्यंत 80 शतके केली  आहेत. यामधील 29 शतकांमध्ये त्यानेही एकही सिक्सर न मारता केली आहे.

भारताचा तिसरा खेळाडू किंग विराट कोहली याने आतापर्यंत 80 शतके केली आहेत. यामधील 29 शतकांमध्ये त्यानेही एकही सिक्सर न मारता केली आहे.

6 / 6
Follow us
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.