VIDEO : अरे हे काय, प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या पत्नीला कॉमेंटेटरने उचलून घेऊन गोल फिरवलं, व्हिडिओ व्हायरल

PSL 2023 ही लीग चर्चेमध्ये आहे. पण क्रिकेटमुळे नाही, तर दुसऱ्या कारणांमुळे. कधी कॅमेऱ्यासमोर, कोणी टीममधील खेळाडूचा गाल खेचून पळतो, तर कधी भर मैदानात कॉमेंटेटर खेळाडूच्या पत्नीला उचलून घेऊन गोल-गोल फिरवतो.

VIDEO : अरे हे काय, प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या पत्नीला  कॉमेंटेटरने उचलून घेऊन गोल फिरवलं, व्हिडिओ व्हायरल
Ben CuttingImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 7:50 AM

PSL 2023 : पाकिस्तान सुपर लीग 2023 मध्ये दरदिवशी काही ना काही वेगळं दृश्य पहायला मिळतय. ही लीग चर्चेमध्ये आहे. पण क्रिकेटमुळे नाही, तर दुसऱ्या कारणांमुळे. कधी कॅमेऱ्यासमोर, कोणी टीममधील खेळाडूचा गाल खेचून पळतो, तर कधी भर मैदानात कॉमेंटेटर खेळाडूच्या पत्नीला उचलून घेऊन गोल-गोल फिरवतो. या लीगमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बेन कटिंग पेक्षा त्याची बायको एरिन हॉलेंडची चर्चा आहे. कटिंग पीएसएल लीगमध्ये कराची किंग्सकडून खेळतोय. त्याची बायको एरिन लीगमध्ये प्रेजेंटर आहे. कटिंगच्या बायकोने या लीगशी संबंधित एक व्हिडिओ टि्वट केलाय. सामना सुरु होण्याआधीचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये कॉमेंटेटर डॅनी मॉरिसनने कॅमेऱ्यासमोर एरिनला उचलून घेतलं व गोल-गोल फिरवलं.

किसमुळेही चर्चेत

एरिन आणि मॉरिसनचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय. एरिनने व्हिडिओ शेअर करताना मॉरिसनला अंकल म्हटलय. काही दिवसांपूर्वी एरिन आणि कटिंगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ती तिचा नवरा कटिंगला किस करताना दिसली होती.

या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकची चर्चा झाली होती. एरिन कटिंगला किस करताना शोएब मलिकमध्ये आला होता. कटिंगची कामगिरी कशी आहे?

पाकिस्तान सुपर लीगमध्ये बेन कटिंगचा खराब फॉर्म सुरु आहे. त्यामुळे मागच्या सामन्यात त्याला बाहेर बसवण्यात आलं. कराचीसाठी तो टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत 5 सामने खेळलाय. यात त्याने सर्वाधिक 20 धावा केल्या आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.